शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
2
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
5
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
6
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
7
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
8
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
9
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
10
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
11
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
12
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
13
नाशिकमध्ये येऊन गेले सर्वपक्षीय दिग्गज नेते; राष्ट्रीय नेतृत्वापासून सर्वोच्च नेत्यांच्या प्रचारसभा
14
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
NTPC Green Energy IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
17
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा
18
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
20
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?

मनपातही पाच दिवसांचा आठवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 11:57 PM

राज्य सरकारी कर्मचारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच नाशिक महापालिकेतील कर्मचाऱ्यांनादेखील पाच दिवसांचा आठवडा घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाºयांनी आनंद व्यक्त केला आहे.

नाशिक : राज्य सरकारी कर्मचारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच नाशिक महापालिकेतील कर्मचाऱ्यांनादेखील पाच दिवसांचा आठवडा घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाºयांनी आनंद व्यक्त केला आहे. शनिवारपासून (दि. २९) त्याची अंमलबजावणी होणार आहे.राज्य सरकारने निर्णय घेतल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांना आपल्या स्तरावर निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले होते. त्यानुसार महापालिकेने निर्णय घेतला असून, पाच हजार कर्मचाºयांना त्याचा लाभ होणार आहे. यातून रुग्ण सेवा, आपत्ती व्यवस्थापन आणि अन्य सेवांना मात्र वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर शासकीय कर्मचाºयांप्रमाणे कामकाजाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाEmployeeकर्मचारी