शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 12:21 AM

फटाक्यांचे दुष्परिणाम लक्षात आल्याने कमीत कमी फटाके उडविण्याचा संकल्प करतानाच नाशिक शहरातील सुमारे साडेतीन हजार मुलांनी फटाकेमुक्त दिवाळी संकल्पनेच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून (कै.) डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या संकल्पनेतून फटाकेमुक्त दिवाळीअंतर्गत प्रबोधन मोहीम चालविण्यात येत आहे. राज्यभरात अशा प्रकारची मोहीम यंदाही सुरू आहे.

नाशिक : फटाक्यांचे दुष्परिणाम लक्षात आल्याने कमीत कमी फटाके उडविण्याचा संकल्प करतानाच नाशिक शहरातील सुमारे साडेतीन हजार मुलांनी फटाकेमुक्त दिवाळी संकल्पनेच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे.  गेल्या पंधरा वर्षांपासून (कै.) डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या संकल्पनेतून फटाकेमुक्त दिवाळीअंतर्गत प्रबोधन मोहीम चालविण्यात येत आहे. राज्यभरात अशा प्रकारची मोहीम यंदाही सुरू आहे.  दिवाळी आणि फटाके हे समीकरण होत चालले असले, तरी फटाक्यांमुळे अनेकांना इजा होतात, घरादारांना आग लागण्याच्या दुर्घटना घडतात. त्याचप्रमाणे फटाके फोडल्यानंतर निघणाºया धुरामुळे प्रदूषण होते, शिवाय नागरिकांना श्वसनाचे आजार होतात. त्यामुळे मुलांना हे सर्व दुष्परिणाम समजावून सांगितले जातात. आणि त्यानंतर कमीत कमी रकमेचे फटाके उडवा आणि उर्वरित रक्कम गरिबांना मदत म्हणून देणे किंवा वस्तू देण्यासारख्या सामाजिक उपक्रमासाठी वापरा, असा सामाजिक जाणिवेचा संदेश दिला जातो. त्यानंतर पालक आणि शिक्षकांना विश्वासात घेऊन या मुलांकडून प्रतिज्ञापत्रक भरून घेतले जाते. या मोहिमेत शालेय विद्यार्थ्यांनी पोलीस आयुक्तांचीही भेट घेतली आहे.