वटार : येथे दुपारी झापास आग लागून अंदाजे ३० ते ४० हजार रुपयांचे संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या.तलाठी मेधणे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली व पंचनामा केला. घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी अनिल पाटील, माझी सरपंच रामदास खैरनार, मनोज बागुल, बाजीराव खैरनार, संतोष बागुल, चेतन गांगुर्डे, त्र्यंबक गांगुर्डे, रामदास जाधव, रामकृष्ण खैरनार, हरी बापू खैरनार, ग्रामसेवक एस.व्ही. काकळीज, फकीरा खैरनार, हरिष खैरनार, हरिभाऊ खैरनार, दशरथ खैरनार आदिंसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)
वटारला झापास आग
By admin | Published: May 28, 2016 11:34 PM