शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
4
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
5
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
6
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित ठाकरेंना विधान परिषदेवरून आमदारकीची ऑफर दिली होती- देवेंद्र फडणवीस
7
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
8
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
9
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
10
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
11
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
12
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
13
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
14
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
15
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
16
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
17
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
18
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
19
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
20
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य

त्रिसूत्रीचे पालन करून धम्म आचरण करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 12:33 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या बौद्ध धर्मानुसार प्रत्येकाने आपल्या कथनी आणि करणीतून प्रज्ञा, शील, चारित्र्य या त्रिसूत्रींमधून आपण बौद्ध असल्याचे दाखवून द्यावे. तेव्हाच खºया अर्थाने बौद्ध धम्म संपन्न होईल, असे प्रतिपादन चैत्यभूमी येथील भन्ते करुणानंद यांनी केले.

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या बौद्ध धर्मानुसार प्रत्येकाने आपल्या कथनी आणि करणीतून प्रज्ञा, शील, चारित्र्य या त्रिसूत्रींमधून आपण बौद्ध असल्याचे दाखवून द्यावे. तेव्हाच खºया अर्थाने बौद्ध धम्म संपन्न होईल, असे प्रतिपादन चैत्यभूमी येथील भन्ते करुणानंद यांनी केले.गोल्फ क्लब येथे दहा दिवसांच्या अखिल भारतीय समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, बीएमए ग्रुप यांच्या वतीने महाबौद्ध धम्म मेळावा व महाश्रामणेर शिबिराच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भदन्त ज्ञानज्योती, भदन्त प्रज्ञा बोधी, माजी नगरसेवक उषा अहिरे, वसंतराव नाईक महामंडळाचे संचालक रमेश बनसोड, राहुल बच्छाव, विजयकुमार खंडागळे, योगेश जाधव, मोहन अढांगळे, रमेश जगताप, भाउराव वानखेडे, चंद्रकांत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. भन्ते करुणानंद म्हणाले की, आज समाजाची अवस्था अतिशय बिकट आहे. आज आपण दुसºया समाजाला नावे ठेवतो, परंतु कुंपणच शेत खात असताना शेजाºयाशी भांडून काय फायदा, असे परखड विचार त्यांनी मांडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्रिसूत्री कार्यक्र म जाहीर केला होता. परंतु तो कार्यक्र मदेखील आज यशस्वी होऊ शकलेला नाही, ही शोकांतिका आहे. वर्तमान स्थितीत समाजाचे अवलोकन केले तर समाजाची धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक स्थिती निराशाजनक आहे. असेही ते म्हणाले. भदन्त ज्ञानज्योती यांनी सांगितले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या बौद्ध धम्माची आज निर्मिती होण्याची गरज आहे. प्रास्ताविक रमेश बनसोड यांनी केले. बनसोड म्हणाले की, प्रत्येक घरातून एक श्रामणेर निर्माण करण्याची आज गरज आहे. आपल्या समाजाची ओळख निर्माण होईल असे कार्य करण्याची आवश्यकता आहे. मोहन अढांगळे यांनी कार्यक्र माची भूमिका स्पष्ट केली. सूत्रसंचालन चंद्रकांत गायकवाड यांनी केले.