शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
2
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
3
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
4
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
5
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
6
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
7
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
8
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
9
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
10
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
11
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
12
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
13
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
14
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
15
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
16
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
17
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
18
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
19
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
20
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली

वक्त्याने भूमिकेला अनुसरून बोलावे

By admin | Published: December 22, 2016 12:07 AM

विनायकदादा पाटील : राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे उदघाटन

नाशिक : शब्द हे व्यक्त होण्याचे एक साधन आहे. ज्यांना शब्द आवडतात ते शब्दांच्या प्रेमात पडतात, वक्तृत्व हा शब्दवेड्यांचा मेळावा आहे, नाटकाप्रमाणे वक्तृत्वात भूमिका असते, त्या भूमिकेला अनुसरून बोलावे, असे प्रतिपादन वनाधिपती विनायकदादा पाटील यांनी  केले. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या विद्यमाने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी केटीएचएम महाविद्यालयात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर चव्हाण प्रतिष्ठानचे विश्वास ठाकूर, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जि. प. सदस्य भारती पवार, मविप्रचेनाना महाले, सचिन पिंगळे, शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. काजळे, प्रा. एस. के. शिंदे, प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर आदि उपस्थित होते. सचिन पिंगळे यांनी प्रास्ताविक केले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. पी. एस. वामने, प्रा. अशोक सोनवणे, डॉ. किरण रकिबे, डॉ. प्रकाश शेवाळे , प्रा. पुरु षोत्तम तायडे यांनी काम बघितले. डॉ. दिलीप पवार यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)