शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
2
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
3
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
4
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
5
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
6
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
7
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
8
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
9
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
10
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
12
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
13
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
14
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
15
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
16
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
17
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
18
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
19
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
20
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!

विवाहितेचे अपहरण करून जबर मारहाण

By admin | Published: February 01, 2016 11:17 PM

विवाहितेचे अपहरण करून जबर मारहाण

नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या एका विवाहितेच्या पूर्व प्रियकराने अपहरण करून मारहाण केल्याची घटना रविवारी (दि़३१) दुपारच्या सुमारास घडली़ या विवाहितेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, या प्रकरणी सातपूर पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे़शिवाजीनगरमधील एकोणीस वर्षीय विवाहिता सातपूर औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत कामाला जाते़ वर्षभरापूर्वी विवाह झालेल्या या विवाहितेस तिचा पूर्वीचा प्रियकर संशयित जितेंद्र राजू देसले (रा़ आर्वी, जि़ धुळे) याने रविवारी दुपारच्या सुमारास फोन करून तिला भेटण्यासाठी बाहेर बोलावले़ संशयित देसले व त्याच्या पाच-सहा साथीदारांनी बळजबरीने तिला चारचाकीत बसवून निर्जनस्थळी नेले़ यानंतर मारहाण व धक्काबुक्की करून सायंकाळी चार वाजेच्या सुमारास अशोकनगरला सोडून दिले़ त्यानंतर घरच्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले़ फरार संशयित जितेंद्र देसले व त्याचे दोन साथीदार यांना आर्वीतून ताब्यात घेतले आहे़ या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़ (प्रतिनिधी)