शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
2
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
3
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
4
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
5
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
6
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
7
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
8
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
9
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
10
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
11
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
12
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
13
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
14
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी
15
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
16
ठाणे, वसईत २० लाखांत घर; म्हाडाच्या कोकण मंडळाचा ‘धमाका’
17
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
18
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
19
उद्योगपती मंदाना यांची १७० कोटींची मालमत्ता जप्त; बँक ऑफ बडोदाची फसवणूक केल्याचा ठपका
20
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली

मेशी-डोंगरगाव रस्त्यावरील वनराई हिरवळीने नटली

By admin | Published: November 12, 2016 12:11 AM

विविध वनौषधी : वृक्षतोड न करण्याचे आवाहन

 मेशी : मेशी-डोंगरगाव रस्त्यालगत असलेली सुमारे बाराशे हेक्टरची वनराई यावर्षी चांगला पाऊस झाल्याने कमालीची नटली असून, बऱ्याच वर्षांपासून दुष्काळी वनराई यावर्षी फुलली आहे. मात्र याची संबंधित विभागाने दखल घेऊन लक्ष ठेवले पाहिजे. या वनराईत विविध वनौषधी वनस्पती आहेत. त्यांचे जतन करून वनीकरण अधिक वाढविले पाहिजे. यात वृक्षतोड होऊ नये म्हणून नागरिकांनी जागृत असले पाहिजे. जंगलात असलेले बंधारे पाण्याने भरलेले आहेत. केवळ विभागाप्रमाणे नागरिकांनी जागृत असले पाहिजे. आणि वनसंपदा जोपासली पाहिजे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी टेहळणी मनोरे उभारले पाहिजे. मेशी-डोंगरगाव रस्त्यावर असलेल्या वनीकरणमध्ये रस्त्यावर बोरांची झाडेही आहेत. सध्या झाडांवरील बोरे पिकली आहेत. डोंगरगाव येथील शालेय मुले मेशी येथील महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येतात. ते रस्त्याने जाताना वाटेत बोरं खाण्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. (वार्ताहर)