शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
3
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
4
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
5
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
6
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
7
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
8
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
9
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
10
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
11
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
12
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
13
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
15
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
16
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
17
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
18
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
20
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल

माजी सैनिकाच्या पिस्तुलाची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2017 12:14 AM

मद्याच्या नशेत नाशिकरोडच्या बसस्टॅण्डवर झोपलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील माजी सैनिकाच्या बॅगमधील पिस्तूल, जिवंत काडतुसे व कागदपत्रे चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़४) रात्रीच्या सुमारास घडली आहे़

नाशिक : मद्याच्या नशेत नाशिकरोडच्या बसस्टॅण्डवर झोपलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील माजी सैनिकाच्या बॅगमधील पिस्तूल, जिवंत काडतुसे व कागदपत्रे चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़४) रात्रीच्या सुमारास घडली आहे़राजेंद्र सोपान मंडलिक (४२, रा़ उंचखडक बु़ ता़ अकोले) यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ते मद्याच्या नशेत नाशिकरोड बसस्थानकावर आले होते़ त्यांनी आपली टुरिस्टर बॅग उशाला घेतली व झोपी गेले़ या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या बॅगेतील चॉकलेटी रंगाचे ०़३२ चे पिस्तूल, सात जिवंत काडतुसे, दोन मॅगझिन, मिलिटरी डिस्चार्ज बुक, पीपीओ आधार कार्ड, इसीसीएचएस कार्ड, माजी सैनिक ओळखपत्र, सेंट्रल बँकेचे एटीएम कार्ड, कागदपत्रे असा २० हजार ३५० रुपयांचा ऐवज चोरून नेला़ याप्रकरणी राजेंद्र मंडलिक यांच्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला  आहे.