शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंच्या उमेदवारांना भाजप पाठिंबा देणार? बाळा नांदगावकरांचे महत्वाचे वक्तव्य
2
जाहीर सभेत प्रवीण माने हुंदके देऊन ढसाढसा रडले, वडिलांच्याही डोळ्यांत पाणी; नेमकं काय घडलं?
3
सर्व विक्रम उद्ध्वस्त करत सोनं 81000 हजार पार; GST सह चांदी 102125 रुपयांवर, पटापट चेक करा लेटेस्ट रेट
4
अजित पवारांनी पहिल्या यादीत नवाब मलिकांचे नाव टाळले? भाजपचा विरोध की अन्य कारण...
5
Corona Virus : कोरोनातून बरं झालेल्या लोकांना हार्ट अटॅक, स्ट्रोकचा दुप्पट धोका?; शास्त्रज्ञांचा धक्कादायक खुलासा
6
कागलचा 'श्रावणबाळ' पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, हसन मुश्रीफ यांना उमेदवारी
7
NCP Vidhan Sabha Candidate List : काँग्रेसनं नाकारलं, अजित पवारांनी स्वीकारलं! ते दोन विद्ममान आमदार कोण?
8
Ajit Pawar: राष्ट्रवादीची पहिली उमेदवार यादी जाहीर; अजित पवार बारामतीतूनच लढणार, ३८ नावांची घोषणा!
9
Airtel Sunil Mittal Birthday : एकेकाळी बनवायचे सायकलचे पार्ट्स, अशी उभी केली Airtel; कसा होत सुनील मित्तल यांचा प्रवास
10
PAK vs ENG FINAL : रावळपिंडी कसोटीसाठी पाकिस्तानने अवलंबवला भारताचा फॉर्म्युला; इंग्लंडची कोंडी!
11
उमेदवारी यादी आली, CM शिंदेंची मोठी खेळी! खास माणूस जरांगेंना भेटला? पाठिंब्यासाठी हालचाली?
12
“अंतरवाली सराटी श्रद्धास्थान, बीडमधील सर्व जागा निवडून आणू”; बजरंग सोनावणे जरांगेंना भेटले
13
"...अन् शाहरुखने दिले ५५० रुपये", अमेय वाघने सांगितला किस्सा; किंग खानसमोरच रडला
14
"आपलं काम केलं नाही तर आपणही त्यांचं काम करायचं नाही’’, शिंदेंच्या उमेदवाराचा भाजपाला इशारा
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील आरोपींनी जंगलात केला गोळीबाराचा सराव, कारण...
16
लॉरेन्स बिश्नोईच्या टार्गेटवर राहुल गांधी आणि ओवैसी, जीवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल
17
Adani News : अदानींच्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये घसरण; SEBI नं दिली कारणे दाखवा नोटीस, तुमच्याकडे आहे का?
18
Kalashtami: दर महिन्यात कालाष्टमीला काळभैरवाची पूजा करा, वास्तू दोष दूर सारा!
19
Diwali Astro 2024: दिवाळीत 'या' राशींना आहे राजयोगाची संधी; सोनेखरेदी करताना वाचा नियम!
20
Amit Thackeray - महायुतीकडून परतफेडीचा प्रश्न ते विकासाचा मुद्दा; उमेदवारी जाहीर होताच अमित ठाकरेंची रोखठोक उत्तरं

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मोतीराम सुर्यवंशी यांचे निधन

By admin | Published: May 18, 2017 12:34 AM

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षमोतीराम सुर्यवंशी यांचे निधन

लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : नाशिक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मोतीराम दोधा सूर्यवंशी ऊर्फ मोतीआण्णा (७९) यांचे आज सायंकाळी ५ वाजता निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. सूर्यवंशी हे सन १९८२ मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत निवडून आल्या नंतर त्यांना बागलाणचे पहिले अध्यक्ष होण्याची संधी मिळाली होती. माजी आमदार पंडित धर्माजी पाटील व माजी मंत्री डॉ. दौलतराव अहेर यांचे ते निकटवर्तीय मानले जात. त्यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा दोनदा मान मिळाला होता. आपल्या कारकीर्दीत मार्गी लावलेल्या विकासकामांमुळे त्यांना जिल्ह्यात नाव-लौकीक प्राप्त झाला होता.उद्या (दि. १८) त्यांच्यावर ताहाराबाद रोडवरील वैकुंठधाम येथे सकाळी १० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त अभिमन्यू सुर्यवंशी यांचे बंधू व शासकीय बांधकाम ठेकेदार प्रकाश व ललित सूर्यवंशी यांचे ते वडील होत.