शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

संशयितांना चार दिवस कोठडी

By admin | Published: June 05, 2017 1:08 AM

मनपा सफाई कामगाराचा लूटमारीच्या इराद्याने खून केल्याप्रकरणी दोघा संशयित आरोपींना न्यायालयाने बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : मखमलाबाद नाका परिसरात राहणाऱ्या मनपा सफाई कामगाराचा लूटमारीच्या इराद्याने खून केल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी अटक केलेल्या दोघा संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या दोघांनाही येत्या बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. गोदापात्रात अरुण अशोक बर्वे (३८) याचा मृतदेह आढळून आला होता. बर्वे याचा खून कोणी व का केला याचा शोध घेत असतानाच पोलिसांनी धागेदोऱ्यानुसार बर्वे याचा खून लूटमारीतून झाल्याचा अंदाज वर्तवित पोलिसांनी त्या दिशेने तपास करून सुरुवातील कृष्णा चांदवडकर या संशयिताला ताब्यात घेतले त्याची कसून चौकशी केली असता आपला सहकारी संशयित आरोपी वैभव ऊर्फ विकी काळे याच्या मदतीने बर्वे याला रामवाडीपुलाजवळ अडवून त्याच्याच दुचाकीवर बसून त्याला कोशिरे मळा येथील मोकळ्या झाडाझुडपात नेले तेथे त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून जिवे ठार मारून त्याचा मृतदेह पाण्यात फेकून दिला होता. शनिवारी (दि.३) काळे या सराईत गुन्हेगाराला अटक केली होती त्याची कसून चौकशी केली असता चांदवडकरच्या मदतीने बर्वे याचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी रविवारी या दोघा संशयितांना न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने दोघांनाही येत्या बुधवारपावेतो (दि. ७) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.