शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

सुसाट पिकअपच्या धडकेने चौघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2020 12:23 PM

इगतपुरी: शहरातील पटेल चौकात एका अल्पवयीन वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने सैरावैरा झालेल्या पिकअप वाहनाने चार जणांना जखमी केले आहे

इगतपुरी : वाहनचालकाचा ताबा सुटल्याने अपघात

इगतपुरी: शहरातील पटेल चौकात एका अल्पवयीन वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने सैरावैरा झालेल्या पिकअप वाहनाने चार जणांना जखमी केले आहे. जखमींमध्ये दोन वयोवृद्ध नागरिक असून, याप्रकरणी अज्ञात तरु णावर इगतपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी वाहन जप्त केले असून, फरार तरु णाचा पोलीस शोध घेत आहेत.रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पीकअप ( क्र मांक एम एच ४८टी ४५०९) घेऊन हा नवखा वाहनचालक पटेल चौकातून अरब मस्जिदकडे निघाला असता, त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्याने रस्त्यावरील उभ्या असलेल्या रेल्वे लोको पायलट अरु ण कुमार गौतम वय ५२, रा. डोंबिवली नाजीम मोमीन वय २८, दशरथ भोंडवे वय ६७, रहीम शेख गफूर वय ६५ सर्व रा.इगतपुरी या सर्वांना धडक दिली. नशीब बलवत्तर म्हणून पीकअप गाडीच्या पुढील भागात एक दुचाकी अडकल्याने वाहन थांबले. दरम्यान, संशयित तरु ण फरार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांनी दिली आहे. सर्व जखमींना इगतपुरी ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर रहीम गफूर शेख यांना गंभीर मार लागल्याने त्यांना नाशिक येथील खाजगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आठवडा बाजार असल्याने पटेल चौक परिसरात खूप गर्दी असताना हे थरार नाट्य घडले.

टॅग्स :Nashikनाशिक