शहरं
Join us  
Trending Stories
1
कमला हॅरिसनी राजीनामा दिला तरी उपराष्ट्राध्यक्ष पद भारताच्या जावयबापूंकडे राहणार; असे जुळतेय समीकरण...
2
"काहीही झालं तरी जात निहाय जनगणना होणार अन् आरक्षणाची ५० टक्यांची मर्यादा हटवणारच"
3
“...तेव्हा झोपेत होते का, फडणवीसांनी बोलायचा ठेका दिला का”: जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार
4
"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; निवडणूक अधिकाऱ्याला पत्र; सोमय्यांनी काय म्हटलंय?
5
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा
6
बॉलिवूड अभिनेत्रीने अमेरिकेत केलं मतदान, ट्रम्प यांच्या विजयावर नाराजी दर्शवत म्हणाली...
7
भारतीय शेअर बाजारातही चाललं ट्रम्प कार्ड! आयटी क्षेत्रात तेजी, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी
8
याला म्हणतात नशीब! एकाच गावातील २ जण रातोरात लखपती; मालामाल झाले मजूर
9
महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? सदाभाऊ खोतांचं शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'घड्याळ' चिन्हाबाबत वृत्तपत्रात जाहिरात द्या';अजित पवार यांच्या पक्षाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश
11
“मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा आम्हाला फायदाच होईल”; अजित पवारांनी कसे ते सांगितले
12
योगींच्या 'बटोगे तो कटोगे' घोषणेवरून पलटवार; "मी अकबरुद्दीन ओवैसी मुसलमान..." 
13
ना विराट, ना रोहित, ऑस्ट्रेलियात 'हा' भारतीय ठोकणार सर्वाधिक धावा; पॉन्टींगची भविष्यवाणी
14
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘पापग्रह’ अशी ओळख; पण भरपूर धन, राजासारखे सुख देऊ शकणारा बलवान ग्रह
15
लिस्टिंगच्या २० दिवसांतच 'या' शेअरमध्ये २५०% ची वाढ; खरेदीसाठी उड्या, स्टॉकमध्ये विक्रमी तेजी
16
वक्फची शक्ती कमकुवत बनवते, या मुस्लीम वर्गाने केली वक्फ कायद्यापासून बाहेर ठेवण्याची मागणी
17
"हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात, ते पहिलं मला सांगा"; राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सवाल
18
चोरांचा कारनामा! अवघ्या २० मिनिटांत २ कोटींच्या आयफोन आणि गॅझेट्सवर मारला डल्ला
19
"इतक्या संधी मिळून फक्त तालुक्याचा विचार केला, हे तर..."; राज ठाकरेंचे शरद पवारांवर टीकास्त्र
20
"आमचे १० आमदार निवडून आले तर..."; १० वर्षांनी महाराष्ट्रात आलेल्या अकबरुद्दीन ओवैसींचा इशारा

चार गावे टँकरच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:45 AM

मालेगाव : येथील तहसील कार्यालय व पंचायत समितीच्या भोंगळ कारभारामुळे तालुक्यातील एरंडगाव, नगाव, सावकारवाडी, निंबायती येथील टँकरचे प्रस्ताव मंजूर झाले नसल्याने या गावांना तीव्र पाणीटंचाईची झळ बसत आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाई : प्रस्तावांना दफ्तर दिरंगाईचा फटका

मालेगाव : येथील तहसील कार्यालय व पंचायत समितीच्या भोंगळ कारभारामुळे तालुक्यातील एरंडगाव, नगाव, सावकारवाडी, निंबायती येथील टँकरचे प्रस्ताव मंजूर झाले नसल्याने या गावांना तीव्र पाणीटंचाईची झळ बसत आहे.तालुक्यात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. स्थानिक ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजना कोलमडून पडल्या आहेत. तालुक्यातील एरंडगाव, नगाव, सावकारवाडी, निंबायती आदी ठिकाणी हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. एरंडगाव ग्रामपंचायतीने २३ मे रोजी तर नगाव, सावकारवाडी ग्रामपंचायतीने २४ मे रोजी टँकर मागणीचा प्रस्ताव येथील पंचायत समितीकडे सादर केला होता. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व तहसीलदारांनी ३० मे रोजी संयुक्त पाहणी केली होती. पाहणीनंतर सदर प्रस्ताव १२ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आले.तब्बल १२ दिवस प्रस्ताव धूळ खात पडून राहिले. तसेच निंबायती येथील ग्रामपंचायतीने ६ जून रोजी टँकरचा प्रस्ताव सादर केला आहे. ८ जून रोजी संयुक्त पाहणी करण्यात आली. या चारही गावांना अद्यापही टँकरचे पाणी उपलब्ध झाले नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पाणीटंचाईचे गांभीर्य येथील स्थानिक यंत्रणेला नसून वेळ काढूपणाचे धोरण राबविले जात आहे. तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रस्तावांचा प्रवास लांबल्यामुळे टँकर उपलब्ध होऊ शकले नाही. ही बाब गंभीर आहे.- विनोद शेलार,रायुकाँ नेते