शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते
2
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
3
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
4
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
5
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!
6
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
7
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
8
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
9
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
11
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
12
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
14
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
15
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
16
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
17
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
18
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
19
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
20
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई

गुदाम कोसळून चौघे युवक गंभीर

By admin | Published: March 22, 2017 11:59 PM

कनाशी : कळवण तालुक्यातील कनाशी येथे आदिवासी सेवा सहकारी सोसायटीच्या गुदामाची भिंत कोसळून चार युवक गंभीर जखमी झाले असून, उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

कनाशी : कळवण तालुक्यातील कनाशी येथे आदिवासी सेवा सहकारी सोसायटीच्या गुदामाची भिंत कोसळून चार युवक गंभीर जखमी झाले असून, उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. कनाशी येथे आदिवासी सेवा सहकारी सोसायटीचे गुदाम आहे. ते आदिवासी विकास महामंडळाने भाडेतत्त्वावर घेतले असून, त्यातून तालुक्यातील शासकीय आश्रमशाळांना धान्य पुरवठा केला जात असून, एकाधिकार खरेदीचा मालही ठेवलेला आहे. सदर गुदामाच्या बांधकामाला ४५ वर्षे झालेले आहेत. गुदामामध्ये धान्य वितरणाचा माल ठेवण्यात येतो. मात्र गुदामाचे बांधकाम फार जुने झाल्याने ते कधीही पडू शकते. त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता वर्तविली जात होती ती आज खरी ठरली आहे. (वार्ताहर)कनाशी येथे गुदामाची पडलेली भिंत.