शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
2
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
3
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
4
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
5
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
6
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
7
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
8
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
9
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिक्स, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
10
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
12
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
13
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
14
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
15
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
16
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
17
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
18
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
19
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
20
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल

अधिकाºयांच्या गाडीवर फेकला कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 12:43 AM

येथील प्रभाग क्रमांक २७ मधील सह्याद्रीनगर यासह परिसरात मनपाच्या आरोग्य विभागाकडून गेल्या वर्षभरापासून दैनंदिन साफसफाई केली जात नसल्याने ठिकठिकाणी घाण व कचरा साचलेला आहे.

सिडको : येथील प्रभाग क्रमांक २७ मधील सह्याद्रीनगर यासह परिसरात मनपाच्या आरोग्य विभागाकडून गेल्या वर्षभरापासून दैनंदिन साफसफाई केली जात नसल्याने ठिकठिकाणी घाण व कचरा साचलेला आहे.याबाबत अनेकदा तक्रार करूनही महानगरपालिकेकडून दखल घेतली जात नसल्याने शुक्रवारी याठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेल्या मनपाच्या आरोग्य विभागाच्या अधिकाºयांना घेराव घालून त्यांना कचरा भेट देण्यात आला. तसेच त्यांच्या गाडीवरदेखील संतप्त महिला व नागरिकांनी कचरा टाकून प्रशासनाचा निषेध केला. सह्याद्रीनगर व परिसराची गेल्या वर्षभरापासून दैनंदिन साफसफाई केली जात नसून घंटागाडीदेखील नियमित येत नसल्याने प्रभागातील नागरिकांनी नगरसेवक किरण गामणे यांच्याकडे तक्रार केली. गामणे यांनी महिलांना भेडसावणाºया या तक्रारीची दखल घेत मनपाच्या आरोग्य विभागाचे आरोग्याधिकारी बुकाने यांना याठिकाणी पाहणी करण्यासाठी बोलविले होते. यावेळी बुकाने येथे आल्यानंतर त्यांनी पाहणी करण्यास सुरुवात करताच महिलांनी अधिकारी बुकाने यांना घेराव घातला. तसेच गेल्या वर्षभरापासून परिसरातील दैंनदिन कचरा साफ केला जात नसल्याने बकाल स्वरूप प्राप्त झाल्याचे सांगितले.