शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

बनावट संमतीपत्राद्वारे महिलेची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:20 AM

महिलेच्या नावे बनावट संमतीपत्र तयार करून ते महापालिकेला सादर करून रो-हाउसच्या वाढीव बांधकामाची परवानगी घेत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ याप्रकरणी संशयित ईश्वर पंडित सोनवणे (रा. क्रिष्णनगर, अंबड, नाशिक) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

नाशिक : महिलेच्या नावे बनावट संमतीपत्र तयार करून ते महापालिकेला सादर करून रो-हाउसच्या वाढीव बांधकामाची परवानगी घेत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ याप्रकरणी संशयित ईश्वर पंडित सोनवणे (रा. क्रिष्णनगर, अंबड, नाशिक) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़सरकारवाडा पोलीस ठाण्यात रत्ना महाजन (रामकृष्ण रो-हाउस नंबर, कृष्णनगर, अंबड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जानेवारी २०१५ मध्ये त्यांच्या श्रीकृष्ण रो-हाउस क्रमांक ३ चे मालक संशयित ईश्वर सोनवणे यांनी त्याच्या रो-हाउसच्या वाढीव बांधकामासाठी महाजन यांची संमती घेण्यासाठी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर संमतीपत्र तयार केले़ तसेच या संमतीपत्रावरील महाजन यांच्या नावासमोर खोटी सही करून ते नाशिक महानगरपालिकेत सादर केले व वाढीव बांधकामाची परवानगी मिळविली़या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयPoliceपोलिस