शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

दामदुप्पटच्या आमिषापोटी लाखोंची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 12:18 AM

गुंतविलेल्या पैशांवर दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात माउली मल्टिस्टेट को. आॅप. क्रेडिट सोसायटीसह संकल्प सिद्धी प्रॉडक्टर इंडिया प्रा. लि.च्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : गुंतविलेल्या पैशांवर दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात माउली मल्टिस्टेट को. आॅप. क्रेडिट सोसायटीसह संकल्प सिद्धी प्रॉडक्टर इंडिया प्रा. लि.च्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संदीप भीमराव पाटील (३७, रा. त्रिमूर्ती चौक) यांनी संशयित विष्णू रामचंद्र भागवत, रमण खंडू बिºहाडे यांच्यासह माउली मल्टिस्टेट व संकल्प सिद्धी या कंपनीच्या संचालकांनी गंडविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.संशयितांनी ठेवीदारांना पैसे गुंतविल्यानंतर वेगवेगळी आमिषे दाखविली. त्यामुळे ठेवीदारांनी लाखो रुपयांची गुंतवणूक कंपनीत केली; मात्र ठेवीदारांच्या रकमेचा संशयित संचालकांनी संगनमताने अपहार करून लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. पाटील यांनीदेखील ३ लाख २० हजार रुपयांची गुंतवणूक कंपनीकडे केली होती. तर उर्वरित तक्र ारदारांनीही लाखो रु पयांची गुंतवणूक केली आहे.फसवणुकीचा हा आकडा कोट्यवधींच्या घरात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिस