शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

मोकाट जनावरांवर मोफत उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 10:14 PM

लासलगाव व परिसरात मोकाट जनावरांची संख्या मोठ्या संख्येने

ठळक मुद्दे गोसेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांबरोबर उपचाराची सेवा करून या मोकाट जनावरांना जीवनदान

लासलगाव : संपूर्ण भारतात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी पाळली जात आहे. कुणी गरजवंतांची जेवणाची व्यवस्था करीत आहेत तर कुणी जनावरांच्या चारापाण्याची सोय करीत आहे. याच लॉकडाउनच्या काळात मोकाट जनावरांवर उपचार व देखभाल करण्याचे काम येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता मोटेगावकर मोफत करीत आहेत.लासलगाव व परिसरात मोकाट जनावरांची संख्या मोठ्या संख्येने आहे. या जनावरांची चारापाण्याची सोय अनेक सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत. या संचारबंदीच्या काळात अनेक ठिकाणी माणुसकीचे दर्शन घडत आहे. संचारबंदी असल्यामुळे सर्व नागरिक घरातच आहेत अशा परिस्थितीत बाहेर असलेल्या मोकाट जनावरांवर येथील पशुवैद्यकीय अधिकारी दत्ता मोटेगावकर हे शहरातील गोसेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांबरोबर उपचाराची सेवा करून या मोकाट जनावरांना जीवनदान देत आहेत. आतापर्यंत मोटेगावकर यांनी सहा ते सात मोकाट जनावरांना आजारातून पूर्णपणे बरे केले असून, त्यांना शहरातील मनोज बेदमुथा, गोपी गौर व चिंगू तिवारी यांच्यासह गोसेवकांची मदत होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक