शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
2
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
3
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
4
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
5
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
6
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
7
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : येवल्यातील गावात भुजबळांना मतदान केंद्रावर जाताना अडवले; शाब्दीक चकमक
8
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
10
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
11
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
12
जीवघेणं रॅगिंग! सीनियर्सनी अनेक तास उभं राहण्याची दिली शिक्षा; विद्यार्थ्याचा झाला मृत्यू
13
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
14
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
15
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
16
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
17
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
18
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
19
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
20
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?

महागाईविरोधात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:08 AM

महागाई, पेट्रोल, डिझेल, गॅसचे वाढलेले दर, भारनियमन, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी देण्यास टाळाटाळ करणाºया शासनाच्या निषेधार्थ शिवसेनेने सोमवारी (दि. २५) सकाळी ११ वाजता अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी नायब तहसीलदार रवींद्र सायनकर यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.

मालेगाव : महागाई, पेट्रोल, डिझेल, गॅसचे वाढलेले दर, भारनियमन, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफीदेण्यास टाळाटाळ करणाºया शासनाच्या निषेधार्थ शिवसेनेने सोमवारी (दि. २५) सकाळी ११ वाजता अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी नायब तहसीलदार रवींद्र सायनकर यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.  वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. चारशे रुपयांना मिळणारे गॅस सिलिंडर ६०१ रुपयांना मिळत आहे. पेट्रोल व डिझेलचे भाव वाढले आहेत. सणा-सुदीला रेशन उपलब्ध होत नाही. ग्रामीण भागात भारनियमन केले जात आहे. शेतकरी आत्महत्या होत आहे. शेतकºयांना कर्जमुक्ती दिली जात नाही. नोटाबंदीमुळे व्यवहार रखडले आहेत याच्या निषेधार्थ केंद्रात व राज्यातील भाजपाच्या सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.  मोर्चाला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरुवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, संगमेश्वर, मोसमपूलमार्गे मोर्चा अपर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आणण्यात आला. रस्त्यावरच शिवसेनेच्या महिला नगरसेवकांनी चूल मांडून स्वयंपाक केला. यावेळी प्रमोद शुक्ला, बंडू बच्छाव यांनी भाषणे केली. मोर्चात संजय दुसाने, रामा मिस्तरी, सुनील देवरे, विनोद वाघ, नगरसेवक ज्योती भोसले, जिजा बच्छाव, छाया शेवाळे, नीलेश आहेर, सुनील चांगरे, चंदू पठाडे, राजाराम जाधव, संगीता चव्हाण, भिकन शेळके, राजेंद्र पाटील आदींसह पदाधिकारी सहभागी झाले होते.