शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

मालेगावी इंधन दरवाढीविरोधात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 5:30 PM

राफेल घोटाळा व इंधन दरवाढीच्या निषेधार्थ मालेगाव येथील तालुका कॉँग्रेस कमिटी, राष्टÑवादी कॉँग्रेस, महाराष्टÑ नवनिर्माण सेना, पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकाºयांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. अपर जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसिलदार रविंद्र सायंकर यांना त्यांनी मागण्यांचे निवेदन सादर केले. येथील कॉँग्रेस कमिटी कार्यालयापासून मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चा कॅम्परोडमार्गे अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. ...

राफेल घोटाळा व इंधन दरवाढीच्या निषेधार्थ मालेगाव येथील तालुका कॉँग्रेस कमिटी, राष्टÑवादी कॉँग्रेस, महाराष्टÑ नवनिर्माण सेना, पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकाºयांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. अपर जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसिलदार रविंद्र सायंकर यांना त्यांनी मागण्यांचे निवेदन सादर केले. येथील कॉँग्रेस कमिटी कार्यालयापासून मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चा कॅम्परोडमार्गे अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. बैलगाडीवर ठेवलेली दुचाकी लक्ष्यवेधी ठरली. मोर्चाचे कॅम्परोडवर सभेत रुपांतर झाले. यावेळी कॉँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. तुषार शेवाळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रसाद हिरे, जिल्हा उपाध्यक्ष शांताराम लाठर, तालुका कॉँग्रेस अध्यक्ष राजेंद्र ठाकरे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष गुलाबराव चव्हाण आदिंसह पदाधिकाºयांनी शासनाच्या धोरणावर टिका केली. यावेळी नायब तहसिलदार सायंकर यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात पीआरपीचे जिल्हाध्यक्ष भगवान आढाव, राष्टÑवादीचे आर. के. बच्छाव, कॉँग्रेसचे राजेंद्र ठाकरे, केवळ हिरे, मंगला तलवारे, बालन्ना गवळी, संतोष शेवाळे, पितांबर मोरे, चंद्रकांत गवळी, दिनेश ठाकरे, मोसिन शेख, नितीन बच्छाव, धर्मा भामरे, साहेबराव देवरे, संजय पवार, सतीश पगार आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :Morchaमोर्चाMalegaonमालेगांव