निºहाळे : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आणि खबरदारीचा उपाय म्हणून शहरीभागातील शाळा आॅनलाईन पद्धतीने सुरू झालेल्या आहेत. त्याच धर्तीवर ग्रामिण भागात आॅनलाईन शिक्षणाला पर्याय म्हणून? शिक्षक आपल्या दारी या उपक्र मांद्वारे मुख्याध्यापक साहेबराव कुटे यांच्या प्रयत्नातून निºहाळे-फत्तेपूर येथील वाडी-वस्त्यावर भरली शाळा ना वर्ग ना फळाअसे चित्र पाहायला मिळत आहे.येथील माध्यमिक विद्यालय बंद आहे. मुलाचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून मुख्याध्यापक साहेबराव कुटे यांनी आपल्या शिक्षक वृंदा ना गावात व गावाबाहेरच्या वाडी- वस्त्यावर असणाऱ्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याच्या सुचनाही दिल्या. त्यानुसार शिक्षकांनी गाव व गावाबाहेरच्या यादव वस्ती, काकड मळा, सांगळे आखाडा, केकाणे मळा, जाधव वस्ती, वाघ मळा, दराडे निवास, माळ्याचा मळा, थोरात, शिंगाडे, घोरपडे,पठारे आदी ठिकाणी जाऊन आॅनलाईन पद्धतीने शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या वह्या तपासणी करून घेत विद्यार्थी व पालक वर्गाला मार्गदर्शन केले.
निराळावाडी वस्त्यावर भरली शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 8:28 PM
निºहाळे : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आणि खबरदारीचा उपाय म्हणून शहरीभागातील शाळा आॅनलाईन पद्धतीने सुरू झालेल्या आहेत. त्याच धर्तीवर ग्रामिण भागात आॅनलाईन शिक्षणाला पर्याय म्हणून? शिक्षक आपल्या दारी या उपक्र मांद्वारे मुख्याध्यापक साहेबराव कुटे यांच्या प्रयत्नातून निºहाळे-फत्तेपूर येथील वाडी-वस्त्यावर भरली शाळा ना वर्ग ना फळाअसे चित्र पाहायला मिळत आहे.
ठळक मुद्देनिºहाळे गावाचा ‘शिक्षक आपल्या दारी’ उपक्र म