शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
2
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
3
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
4
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
5
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
6
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
7
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
8
6 दिवसात ₹20 लाख कोटी स्वाहा...! भारत सोडून कोण-कोण जातय चीनला?
9
SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?
10
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण
11
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
12
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
13
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
14
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
15
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
16
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
17
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
18
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला
19
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
20
बोईंग 737 च्या रडर जॅममुळे DGCA चा ताण वाढला, सर्व विमान कंपन्यांना दिला इशारा

नाशिककरांनी अनुभवला पौर्णिमेचा सुपरमून

By admin | Published: November 15, 2016 2:39 AM

नाशिककरांनी अनुभवला पौर्णिमेचा सुपरमून

 नाशिक : पौर्णिमेच्या दिवशी नाशिककरांना आकाशात सर्वांत मोठ्या आणि तेजस्वी अशा चंद्राचे दर्शन घडले. ६९ वर्षांनंतर आलेल्या या दुर्मिळ योगाचे अनेक नाशिककर साक्षीदार ठरले. हा अविस्मरणीय क्षण अनेकांनी कॅमेऱ्यात कैद केला. त्रिपुरी पौर्णिमेच्या उत्सवात सर्वांत मोठ्या चंद्राचे म्हणजेच ‘सुपरमून’चे दर्शन घडणार असल्याने या घटनेविषयी नाशिककरांमध्ये उत्सुकता होती. ६९ वर्षांनंतर नेहमीपेक्षा चंद्र मोठा पहावयास मिळाला. नाशिकमध्ये सायंकाळी या सुपरमूनचे दर्शन नाशिककरांना घडले. अनेक खगोलप्रेमींनी घराच्या छतावर जाऊन दुर्बिणीच्या सहाय्याने चंद्राचा अनुभव घेतला. त्रिपुरारी पौर्णिमेसाठी गोदाकाठी जमलेल्या नाशिककरांनी गोदाकाठावरूनच या सुपरमूनचे दर्शन घेतले. (प्रतिनिधी)