शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
8
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
9
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
10
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
12
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
13
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
14
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
15
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
16
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
17
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
18
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
19
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
20
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द

महाविद्यालयीन तरुणांनी उभारला निधी

By admin | Published: November 04, 2015 10:48 PM

आत्महत्त्याग्रस्त कुटुंबाला मदतीचा हात

महाविद्यालयीन तरुणांनी उभारला निधीआत्महत्त्याग्रस्त कुटुंबाला मदतीचा हातनाशिक : महिनाभरापूर्वी झालेल्या ‘स्पंदन’ या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून एचपीटी-आरवायके महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधी संकलन सुरू केले होते. दरम्यान, तरुणाईकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. धुळे जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबप्रमुखाने आत्महत्त्या केलेल्या कुटुंबाला २१ हजार रुपयांची मदत दिली. २१ हजार रुपयांचा संकलित केलेला निधी धुळे जिल्ह्यातील कविता पाटील यांना प्रदान करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.एन. सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉ. एस. आर. खंडेलवाल, प्रा. डॉ. वृंदा भार्गवे, प्रा. विजयकुमार पाठारे व विद्यार्थी प्रतिनिधी सुरेश नखाते, भक्ती आठवले, स्पंदन समन्वयक ऐश्वर्या गुजराथी आदिंच्या उपस्थितीत समाजातील अशा गटाला प्रोत्साहन दिल्याने ते निश्चितच चांगले काम करू शकतील, असा विश्वास यावेळी व्यक्त सूर्यवंशी यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)गारपिटीमुळे झालेले शेतीचे नुकसान आणि झालेली पिकाची नासाडी हे दृश्य बघितले न गेल्याने सतीश पाटील यांनी आत्महत्त्या केली. पत्नी, दोन मुली आणि मुलगा असा पाटील यांचा परिवार आता हलाखीच्या परिस्थितीवर मात करून पुढे चालला आहे. चार बिघे जमीन असूनही आजच्या परिस्थितीत या जमिनीतून कसलेच पीक हाती येत नाही.