शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
4
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
5
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
6
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
7
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
8
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
9
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
10
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
12
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
13
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
14
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
15
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
16
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
17
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
19
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

‘गट्टूर’कडून विवाहितेचा विनयभंग

By admin | Published: April 24, 2017 2:15 AM

नाशिक : गुन्हेगारी स्वरुपाची मालिका असलेल्या गट्टूरचे धाडस पुन्हा वाढले असून, त्याने विवाहितेचा विनयभंग केल्याची तक्रार पीडित महिलेने पोलिसांत दाखल गेली आहे.

 नाशिक : महिलांची छेडछाड, मद्यप्राशन करून धिंगाणा, पादचाऱ्यांना शिवीगाळ, हप्ते वसुली अशी गुन्हेगारी स्वरुपाची मालिका असलेल्या गट्टूरचे धाडस पुन्हा वाढले असून, त्याने विवाहितेचा विनयभंग केल्याची तक्रार पीडित महिलेने पोलिसांत दाखल गेली आहे. वर्षभरापासून झोपडपट्टी दादा म्हणून वावरणाऱ्या सिद्धार्थनगर परिसरातील गट्टूर पुन्हा एकदा सक्रिय झाला असून, त्याने एका विवाहितेची छेड काढल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे पोलीस आता सुनील गायकवाड ऊर्फ गट्टूरवर (गटऱ्या) कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गट्टूर याने परिसरात दहशत निर्माण करून नागरिकांवर दडपण आणले आहे, त्यामुळे त्याच्याविरोधात कोणीही आवाज बुलंद करायला तयार नाही. तरीदेखील एका विवाहितेने धाडस करून गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद देत अन्यायाविरोधात न्याय मागितला आहे. गट्टूर याने सिद्धार्थनगरमधील एका विवाहितेला भर रस्त्यामध्ये अडवून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी या विवाहितेने पोलिसांकडे दाद मागितली असून, पोलिसांनी गट्टूरविरोधात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे; मात्र पोलिसांनी केवळ कागदी घोडे न नाचविता थेट धडक कारवाई करून मुसक्या आवळण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)