शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
4
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
5
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
6
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
7
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
8
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
9
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
11
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
12
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
15
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
16
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
17
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
18
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
19
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

गजानन शेलार अखेर पोलिसांना शरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:55 AM

नाशिक : गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवून ध्वनिमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी भद्रकाली व सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेले तसेच जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयानेही अटकपूर्व जामीन नामंजूर केल्यानंतर फरार झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गजानन शेलार बुधवारी (दि़२०) सकाळी भद्रकाली पोलिसांना शरण आले़ पोलिसांनी शेलार यांना अटक केली असून, गुरुवारी (दि़२१) त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे़

नाशिक : गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवून ध्वनिमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी भद्रकाली व सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेले तसेच जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयानेही अटकपूर्व जामीन नामंजूर केल्यानंतर फरार झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गजानन शेलार बुधवारी (दि़२०) सकाळी भद्रकाली पोलिसांना शरण आले़ पोलिसांनी शेलार यांना अटक केली असून, गुरुवारी (दि़२१) त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे़वाकडी बारवपासून सुरू झालेल्या मिरवणुकीत ध्वनिमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रथम भद्रकाली व त्यानंतर सरकारवाडा पोलीस ठाण्यात दंडे हनुमान मित्रमंडळाचे संस्थापक गजानन शेलार व मंडळाच्या पदाधिकाºयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ तर शेलार हे अटक टाळत होते.गजानन शेलार हे सकाळी भद्रकाली पोलिसांना शरण आल्यानंतर दुपारी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते़ गुरुवारी शेलार यांना जिल्हा न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे़ न्यायालयाच्या ध्वनिप्रदूषण आदेशाचे उल्लंघन करून अंमलबजावणी करणाºया पोलीस यंत्रणेला प्रतिआव्हान देणाºया शेलारांना पकडण्यासाठी पोलीसही इरेला पेटले होते़