शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

राष्ट्रवादी कॉंग्रेसची गांधीगिरी : रस्ता दुरुस्तीची मागणी सटाण्यात रस्त्यात वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 12:17 AM

सटाणा : शहरातून जाणार्या चौगाव रस्त्याच्या दुरु स्तीसाठी अनेकवेळा मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांनी मंगळवारी या रस्त्यावर वृक्षारोपण करून गांधीगिरी केली.

सटाणा : शहरातून जाणार्या चौगाव रस्त्याच्या दुरु स्तीसाठी अनेकवेळा मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांनी मंगळवारी या रस्त्यावर वृक्षारोपण करून गांधीगिरी केली. या आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी केले. शहरामधून जाणार्या चौगाव रस्त्याची छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून तर चौगाव बर्डी पर्यंत मोठ्याप्रमाणात खड्डे पडले आहेत.यामुळे या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे.याबाबत संबधित बांधकाम विभागाकडे अनेक वेळातक्र ार करून रस्ता दुरु स्तीची मागणी केले.मात्र जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील या रस्त्याकडे यंत्रणेने दुर्लक्ष केले. यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांनी या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून गांधीगिरी केली.तसेच इंधन दरवाढीचा देखील राष्ट्रवादीच्या वतीने निषेध करण्यात आला. आंदोलनात राजेंद्र सोनवणे यांच्यासह भिका सोनवणे ,माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे ,रत्नाकर सोनवणे ,झप्रिू सोनवणे, केशव मांडवडे, भास्कर सोनवणे, केशव सोनवणे, भिकन शहा, रवींद्र सोनवणे, विश्वास जोशी, भरत अहिरे, देवेंद्र सोनवणे, राजेंद्र कापडे आदी सहभागी झाले होते.