शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

गांधीनगरला दुर्गापूजा सुरू

By admin | Published: October 20, 2015 9:56 PM

गांधीनगरला दुर्गापूजा सुरू

उपनगर : गांधीनगर येथे बंगाली बांधवांच्या दुर्गापूजा महोत्सवास नवरात्रीच्या सहाव्या माळेपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. गांधीनगर येथे नाशिक सारबोजनीन दुर्गापूजा समितीच्या वतीने गेल्या ६१ वर्षांपासून नवरात्रीच्या सहाव्या माळेपासून दुर्गापूजा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. सोमवारी नवरात्रीच्या सहाव्या माळेला रात्री ८ वाजता बंगाली बांधवांच्या हस्ते श्री दुर्गा मातेची विधिवत पूजा-अर्चना करून स्थापना करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गांधीनगर मुद्रणालयाचे प्रबंधक आनंदकुमार सक्सेना, संदीप जैन, डॉ. के. के. बच्छाव, राजेंद्र सिंग, कामगार नेते विजय वाघेले, मनोहर बोराडे, दीपक घोष, बिरुदास गुप्ता आदि मान्यवर उपस्थित होते.चार दिवस चालणाऱ्या दुर्गापूजा महोत्सवात पुष्पांजली, अधिबास, बरनपूजा, संधीपूजा, दाधीकर्मा, अपराजितापूजा, बलिदान तसेच विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. त्याचबरोबर फॅन्सी ड्रेस, चित्रकला, अंताक्षरी, धून आदि सांस्कृतिक स्पर्धांसह आर. डी. बर्मन यांच्या संगीत मैफलीचा कार्यक्रम व संगीनी ग्रुपच्या वतीने विविध नृत्याविष्कार सादर केले जाणार आहेत. चार दिवस चालणाऱ्या या दुर्गापूजा महोत्सवास शहराच्या विविध भागातून बंगाली बांधवांबरोबर इतर समाजाचे लोकदेखील मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात. (वार्ताहर)