शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

गंगापूर धरणातून  विसर्गामध्ये वाढ  ; गोदावरीला पूरसदृश स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 1:18 AM

मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर मंगळवारी (दि.२१) पहाटेपासून वाढला होता. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर दूपारपासून वाढल्याने दुपारी १२ वाजेपासून गंगापूर धरणातून सुरू असलेल्या दीड हजार क्यूसेकच्या विसर्गामध्ये वाढ

नाशिक : मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर मंगळवारी (दि.२१) पहाटेपासून वाढला होता. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर दूपारपासून वाढल्याने दुपारी १२ वाजेपासून गंगापूर धरणातून सुरू असलेल्या दीड हजार क्यूसेकच्या विसर्गामध्ये वाढ करण्यास प्रारंभ झाला. यामुळे संध्याकाळी ७ वाजता गोदावरीला पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. दुतोंड्या मारुतीच्या मूर्ती पुराच्या पाण्यात निम्मी बुडाली होती. संध्याकाळी होळकर पुलाखालून पाच हजार क्यूसेक पाणी पुढे प्रवाहित झाले होते. दिवसभरात १५ मि.मी. इतक्या पावसाची नोंद करण्यात आली.गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेला जोरदार पाऊस आणि शहरात सुरू असलेली संततधारेने गोदावरीच्या पातळीत वाढ झाली होती. गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात सातत्याने आवक सुरू राहिल्याने दुपारी ४ वाजता ३ हजार १२० क्यूसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले होते. संध्याकाळी ६ वाजता विसर्ग अधिक वाढविण्यात आल्याने नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. रामसेतू पुलाला पुराचे पाणी लागले होते.

टॅग्स :floodपूरgodavariगोदावरी