शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

उद्यान देखभाल ठेका, अटी-शर्ती शिथिल

By admin | Published: December 17, 2015 12:42 AM

मागणीचा विचार : बचत गटांना दिलासा

नाशिक : महापालिकेने शहरातील २८६ उद्यानांच्या देखभालीसंदर्भात निविदाप्रक्रिया राबविण्याचे ठरविले; परंतु महिला बचतगटांसाठी सदर निविदा प्रक्रियातील अटी जाचक ठरत असल्याने प्रशासनाने आता अटी-शर्ती शिथिल करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.महापालिका आयुक्तांनी शहरातील २८६ उद्यानांच्या देखभालीसंबंधी एकत्रित ठेका देण्याचा प्रस्ताव महासभेपुढे मांडला होता. परंतु सदर ठेका एकत्रित न काढता तो महिला बचतगटांना द्यावा, असा निर्णय महापौरांनी जाहीर केला होता. महासभेच्या निर्णयानंतर प्रशासनाने सदर ठेक्यासाठी निविदाप्रक्रिया राबविली; परंतु एखादी कंपनी नजरेसमोर ठेवून तयार केलेल्या प्रस्तावातील जाचक अटींमुळे त्याला अल्प प्रतिसाद लाभला.प्रशासनाला त्यासाठी फेरनिविदा काढूनही प्रतिसाद मिळाला नाही. महिला बचतगट यांची आर्थिक कुवत लक्षात घेऊन सदर निविदेतील अटी-शर्ती शिथिल करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून होत होती. त्यानुसार प्रशासनाने अटी-शर्ती शिथिल करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. आतापर्यंत सुमारे ३७ उद्यानांसाठी महिला बचतगटांनी प्रतिसाद नोंदविल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांनी दिली.