शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

नाशिकला गरुड रथ रस्त्यावरच; विश्वस्तांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 12:45 PM

श्री काळाराम मंदिर परिसरातील भाविकांची नाराजी

ठळक मुद्देश्री काळाराम मंदिर परिसरातील भाविकांची नाराजी

पंचवटी /नाशिक: श्रीराम व गरुड रथोत्सव यात्रा आटोपून तब्बल चार महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी गरुड रथ अद्यापही काळाराम मंदिर पूर्व दरवाजाबाहेर उभा केलेला असल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे काळाराम संस्थान विश्वस्त मंडळाचे या रथाकडे दुर्लक्ष झाल्याची तक्र ार स्थानिक भाविकांनी केली आहे.गरु ड रथ उभा करण्यासाठी संस्थानची जागा असली तरी विश्वस्त मंडळाने अद्यापही हा रथ नियोजित जागेवर लावला नसल्याने तो काळाराम मंदिर पूर्व दरवाजाबाहेरच उभा असल्याचे गेल्या अनेक महिन्यांपासून दिसून येत आहे. मंदिराबाहेर उभ्या असलेल्या या रथाला काळे प्लॅस्टिक गुंडाळून ठेवण्यात आलेले आहे. काळाराम मंदिरात भाविकांची दैनंदिन गर्दी होत असल्याने सदरचा रथ नियोजित जागेवर उभा करावा, अशी मागणी स्थानिक भाविकांनी केली.श्रीराम नवमीनिमित्त कामदा एकादशीला श्रीराम व गरु ड रथोत्सवाची यात्रा पार पडते. या दिवशी राम व गरुड रथाची पारंपरिक मार्गाने मिरवणूक काढली जाते. रथोत्सव यात्रा आटोपल्यानंतर रात्री उशिरा श्रीराम रथ मालवीय चौकातील नियोजित जागेवर उभा केला जातो, तर गरुड रथ हा पूर्व दरवाजाशेजारी असलेल्या उजव्या जागी उभा केला जातो; मात्र चार महिने लोटल्यानंतरही गरुड रथ काळाराम मंदिर पूर्व दरवाजाबाहेरच उभा असल्याने तो नियोजित जागेवर उभा केलेला नाही, याचे कारण गुलदस्त्यातच आहे. श्री काळाराम संस्थान विश्वस्त मंडळाने तत्काळ दखल घेऊन मंदिराच्या पूर्व दरवाजाजवळ उभा केलेला रथ नियोजित जागेवर उभा केल्यास मंदिर परिसरात अडथळा निर्माण होणार नाही, याची दखल घेणे गरजेचे आहे.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम