शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

त्र्यंबकेश्वर पंचायत समितीची सर्वसाधारण सभा तहकूब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 11:19 PM

त्र्यंबकेश्वर : पंचायत समितीच्या मागील अनेक सभांमध्ये सभापतींसह सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे अधिकाऱ्यांकडून मिळत नसल्याने बुधवारी (दि.२७) आयोजित ...

ठळक मुद्देसदस्य आक्रमक : अधिकाऱ्यांकडून असहकार्य

त्र्यंबकेश्वर : पंचायत समितीच्या मागील अनेक सभांमध्ये सभापतींसह सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे अधिकाऱ्यांकडून मिळत नसल्याने बुधवारी (दि.२७) आयोजित केलेली सर्वसाधारण सभा सभापतींनी तहकूब केली.सभापती मोतीराम दिवे व उपसभापती देवराम मौले यांच्या उपस्थितीत सभा आयोजित केली होती. यावेळी खरशेत, मुलवड व देवळा या ग्रामपंचायतींच्या अंतर्गत केलेल्या रस्त्याच्या व इतर विकासकामांचे ई-टेंडरिंग, प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मंजुरी आदी कार्यालयीन सोपस्कार पार न पाडता थेट काम करून मोकळे झाले. याबाबतीत अनियमितता झाल्यामुळे सदस्यांनी चौकशीची मागणी केली. तसेच शिरसगाव येथील ४१ कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियाच्या अनियमिततेबाबतचा चौकशी अहवाल अद्याप सदस्यांपुढे सादर झालेला नाही. संबंधितांवर काय कारवाई केली, याबाबत सदस्यांनी विचारणा केली. ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी व स्वतः बीडीओ, एबीडीओ यांनी मुख्यालयी राहणे गरजेचे आहे. तसा जीआरदेखील आहे. त्याबाबतही प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. दरम्यान, सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याने सभापतींनी सभा तहकूब केली.घरभाडे बंद होणार?गटविकास अधिकारी किरण जाधव यांनी मुख्यालयी जे लोक राहणार नाहीत, त्यांचे घरभाडे बंद करण्याचा आदेश बजावला आहे. त्यामुळे अनेकांचे घरभाडे बुडणार आहे. सदस्यांनी मुख्यालयी अधिकारी राहत नसल्याची तक्रार केली होती.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतGovernmentसरकार