शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तब्बल ७,९९५ उमेदवार, सर्वच पक्षांत बंडखोरही भारंभार, १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल
2
घर फोडायचे पाप आई-वडिलांनी शिकवले नाही; शरद पवार यांची अजित पवार यांच्यावर टीका
3
आजचे राशीभविष्य: ७ राशींना आनंदी दिवस, लाभाचे योग; कार्यात यश, चांगली बातमी मिळेल
4
पोलिस-वकिलांमध्ये कोर्टातच हाणामारी; ११ वकील जखमी, पोलिस ठाण्याला आग
5
कुणाकडून कोण रिंगणात... घोळ मिटेना! जागावाटपाचा सस्पेन्स कायम; आता माघारीवर नेत्यांमध्ये होणार घमासान
6
आबांनी माझा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न केला : अजित पवार
7
इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये ६० जण ठार; मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचे प्रमाण अधिक
8
कॅनडात टेस्ला कारचा अपघातामुळे स्फोट; नाशिकचा युवक ठार, डीएनएवरून पटली ओळख 
9
कोकण रेल्वेच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार अमंलबजावणी
10
अयोध्येत ५५ घाटांवर २८ लाख दिवे लागणार, ऐतिहासिक दीपोत्सवाचा मोठा उत्साह
11
जर्मनी, जपानमध्ये आजही का होतात बॉम्बस्फोट?
12
फक्त गणना की जातगणना? सध्या औत्सुक्याचा विषय, पण उत्तर लवकरच मिळेल 
13
सरकारकडून लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न, प्रियांका गांधी यांचा प्रचारसभेत आरोप
14
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास तयार, पूर्व लडाखमध्ये डेमचोक आणि डेपसांगवर तोडगा अंतिम टप्प्यात 
15
निदान कुलगुरुंना तरी राजकारणापासून दूर असू द्या !
16
ढोंगी लोकांच्या भुलाव्याला आपण का फसत गेलो?
17
नायजेरियन्सच्या ड्रग्ज पार्टीवर छापा, २६ लाख ७७ हजाराचे एमडी हस्तगत; २० नायजेरियनवर गुन्हा दाखल
18
हिवाळ्यात मुंबईतून रोज ९६४ विमानांच्या फेऱ्या
19
बी. फार्मसीच्या प्रवेशाला आचारसंहितेचा फटका, महाविद्यालयांची मान्यता प्रक्रिया रखडल्याने प्रक्रिया स्थगित
20
उलवेतून १ कोटीचे कोकेन हस्तगत, आफ्रिकन व्यक्तीला अटक

घोटी ग्रामपंचायतीत सत्तांतर

By admin | Published: June 23, 2014 11:28 PM

घोटी : इगतपुरी तालुक्यातघोटी ग्राम-पंचायतीच्या निवडणुकीत सत्तांतर केले आहे. पॅनलला १७ पैकी सोळा जागा मिळाल्या.

घोटी : इगतपुरी तालुक्यात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या घोटी ग्राम-पंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी आपलं पॅनलच्या बाजूने कौल देत, सत्तांतर केले आहे. पॅनलला १७ पैकी सोळा जागा मिळाल्या. उर्वरित एक जागा अपक्षाच्या ताब्यात गेली आहे.या निवडणुकीत विद्यमान उपसरपंचासह अन्य सदस्यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. धक्कादायक निकालात युवकांना मोठ्या प्रमाणात संधी मिळाली आहे.माघारीच्या प्रक्रियेनंतर वॉर्ड क्र. २ मधून रामदास शेलार, मीराबाई आंबेकर, राजेंद्र माळचे यांच्यासह वॉर्ड ६ मधून मीना झोले हे चौघे बिनविरोध निवडून आले होते. त्यानंतर तेरा जागांसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. आज इगतपुरी येथे मतमोजणी झाली. मतमोजणीत अनेक दिग्गजांना धक्का देत शहरातील संतोष दगडे, रामदास शेलार, संजय जाधव, अण्णासाहेब डोंगरे, नंदकुमार वालझाडे, सुनील जाधव आदिंच्या नेतृत्वाखालील आपलं पॅनलने सोळा जागांवर निर्विवाद बहुमत प्राप्त करून प्रतिष्ठेची समजली जाणारी ही ग्रामपंचायत ताब्यात घेण्यात यश मिळविले. यात संतोष दगडे, प्रा. मनोहर घोडे, जयप्रकाश झोले, मदन रुपवते, समाधान जाधव आदि मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.निकाल जाहीर होताच समर्थक आणि कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत संताजी मित्रमंडळ, महाराणा प्रताप मित्रमंडळ, शिवमल्हार मित्रमंडळ, प्रबुद्ध मित्रमंडळ, श्रीराम मित्रमंडळ आदि मंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. (वार्ताहर)विजयी उमेदवार ४वॉर्ड क्र .१ मीराबाई काळे (८०७), मदन रु पवते (७७६), वॉर्ड २ रामदास शेलार, मीराबाई आंबेकर व राजेंद्र माळचे (सर्व बिनविरोध), वॉर्ड क्र .३ जयप्रकाश झोले (८३७), लता जाधव (८९५), इंदुमती अस्वले (७७४), वॉर्ड क्र . ४ मंगल आरोटे (११४२), कोमल गोनके (११३५), धोंडीराम कौले (७१९), वॉर्ड ५ संतोष दगडे (१०५८), प्रा.मनोहर घोडे (१०७३), कोंड्याबाई बोटे (१०१६), वॉर्ड क्र .६ समाधान जाधव (५६४), आशाबाई जाधव (६२१),मीना झोले (बिनविरोध).