शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
2
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
3
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
4
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
5
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
7
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
8
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
9
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
10
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
11
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
12
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
13
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
14
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
15
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
16
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
17
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
18
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
19
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
20
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."

सोमेश्वर मंदिरात दिव्यांग भाविकांसाठी खुर्च्या भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 5:15 PM

दिव्यांग भाविकांना सोमेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी कसरत करावी लागत असल्याने दोन व्हीलच्या भेट दिल्या.

ठळक मुद्देगंगापूर रोडवरील अतिप्राचीन महादेवाचे मंदिर मंदिरापर्यंत येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याने

नाशिक : दिव्यांग भाविकांना सोमेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी कसरत करावी लागत असल्याने दान फाऊंडेशनचे अध्यक्ष निलेश शर्मा यांनी दिव्यांग भाविकांसाठी दोन व्हीलच्या खुर्च्या नगरसेवक विलास शिंदे यांच्या उपस्थितीत भेट दिल्या.     गंगापूर रोडवरील अतिप्राचीन महादेवाचे मंदिर असून याठिकाणी अनेक प्रकारचे भाविक येत असतात. यामध्ये सर्वसाधारण असलेल्या भाविकांना दर्शन घेण्यासाठी व चढ उत्तर करण्यासाठी काही अडचण नसते मात्र दिव्यांग भाविकांना पार्किंग पासून ते थेट मंदिरापर्यंत येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याने त्यांना त्रास सहन करावा लागतो. यामुळे फाऊंडेशनचे अध्यक्ष निलेश शर्मा, पराग साळुंके व महिला सदस्यांनी मिळून सोमेश्वर महादेव मंदिरा संस्थानला दोन व्हीलच्या खुर्च्या संस्थांनाच्या माजी अध्यक्ष बाळासाहेब लांबे व गोकुळ पाटील यांच्याकडे भेट देण्यात आला. यावेळी शिवसेना गटनेते विलास शिंदे, सातपूर प्रभागाचे सभापती संतोष गायकवाड, नगरसेवक राधा बेंडकुळे, मुरलीधर पाटील, दत्तू पाटील, कडलग आदी उपस्थितीत होते.

 

टॅग्स :NashikनाशिकhistoryइतिहासDivyangदिव्यांगsomeshwar waterfallसोमेश्वर धबधबा