शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
4
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
5
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
6
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
7
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
8
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
9
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
11
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
12
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
13
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
14
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
15
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
17
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
18
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
19
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
20
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?

फेसबुकद्वारे मैत्री करून तरुणीवर बलात्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2017 10:54 PM

फेसबुकद्वारे मैत्री करून मुलीच्या घरच्यांना मैत्रीची माहिती देण्याची धमकी देत विधीसंघर्षित बालकाने अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार केल्याची घटना सिडको परिसरात घडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : फेसबुकद्वारे मैत्री करून मुलीच्या घरच्यांना मैत्रीची माहिती देण्याची धमकी देत विधीसंघर्षित बालकाने अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार केल्याची घटना सिडको परिसरात घडली आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी देवळाली कॅम्पमधील विधीसंघर्षित बालकाविरोधात बलात्कार तसेच लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवळाली कॅम्पमधील सतरा वर्षीय युवकाने जुलै २०१६ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून सिडकोतील १७ वर्षीय युवतीसोबत मैत्री केली़ या मुलीकडून तिची माहिती व पत्ता घेतल्यानंतर संबंधित तरुण भेटण्यासाठी तिच्या घरी गेला असता मुलीने मित्र असल्याचे सांगितले़ यामुळे तरुण पुढे वारंवार या तरुणीच्या घरी जाऊ लागला व त्याने सेल्फीच्या नावाखाली मोबाइलमध्ये तरुणीचे चित्रविचित्र फोटो काढले़यानंतर सिडकोतील या तरुणीच्या घरी जात या युवकाने मोबाइलमधील फोटो दाखवून तिच्यावर बलात्कार केला़ या शारीरिक संबंधाचे फोटो काढून तरुणीच्या आईला दाखविण्याचे धमकी देऊन त्याचा तरुणीवर अत्याचार सुरू होता़ ही बाब तरुणीच्या आईला समजताच तिने याबाबत विचारणा केली असता सदर युवकाने वाईट-साईट शिवीगाळ तसेच धक्काबुक्की केली़ या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पुष्पा निमसे करीत आहेत़