शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
4
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
5
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
7
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
8
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
10
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
11
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
12
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
15
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
16
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
17
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
18
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
19
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले

छेडछाड रोखण्यासाठी तरुणींनी पुढे यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 12:32 AM

महाविद्यालयात, शाळा परिसरात व रस्त्यांवर मुलींना व महिलांना छेडछाडीचा त्रास होत असेल तर त्वरित पोलीस किंवा संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून ही वासनांध रॅगिंग त्वरित रोखावी, असे मत येथील पे.द. सुराणा कनिष्ठ महाविद्यालयातील चर्चासत्रात व्यक्त क रण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कचांदवड : महाविद्यालयात, शाळा परिसरात व रस्त्यांवर मुलींना व महिलांना छेडछाडीचा त्रास होत असेल तर त्वरित पोलीस किंवा संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून ही वासनांध रॅगिंग त्वरित रोखावी, असे मत येथील पे.द. सुराणा कनिष्ठ महाविद्यालयातील चर्चासत्रात व्यक्त क रण्यात आले. ‘विद्यार्थिनींसाठी महिलांचे कायदेविषयक अधिकार’ या विषयावर आयोजित या चर्चासत्रात मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना अ‍ॅड. रुपल चोरडिया यांनी महिलांचे कायदेशीर अधिकार या विषयी मार्गदर्शन केले. मुलींची जर कोणी छेड काढत असेल तर छेड काढणाºयाला न कळता पोलिसांना टवाळखोरांबाबत माहिती द्यावी. यात गुप्तता पाळण्याची विनंती केल्यास तक्रारदार समोर येत नाही, असे त्यांनी सांगितले. असे केल्यास मुली, महिलांना त्रास देणाºया अपराधीला रंगेहात पकडता येईल व त्याच्या कारवाई करणे सोपे जाईल. महिलांनी असे प्रकार मुळीच खपवून घेऊ नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.प्राचार्य डॉ. जी. एच. जैन, उपप्राचार्य प्रा. पी. व्ही. ठाकोर, कार्यक्रमाचे व्याख्याते व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी विद्यार्थिनींना कायदेविषयक ज्ञान, महिलांवर घरामध्ये होणारे अन्याय, स्त्री भू्रणहत्या, महविद्यालयात होणारी रॅगिंग, हुंडाविषयक समस्या, विवाहित स्त्रियांचे फारकतविषयक प्रश्न याबाबतचे कायदे, समाजातील विविध स्तरातील उदाहरणे देऊन अ‍ॅड. रुपल चोरडिया यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रश्न व शंकांचे समाधान करण्यात आले. श्रीमती वा. पी. भाबड यांनी ही केले. सूत्रसंचालन केले. श्रीमती जे.व्ही.वाघचौरे यांनी आभार मानले.