शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

मुलांना लहानपणापासून प्रयोगाद्वारे वैज्ञानिक दृष्टिकोन द्यावा : कानेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 12:44 AM

मुलांमध्ये लहानपणापासूनच विज्ञानाच्या प्रयोगांद्वारे वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करावा, त्यांचे बालसुलभ प्रश्न व शंकांचे वेळीच निरसन करावे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. डी. जी. कानेरे यांनी केले. गोखले एज्युकेशन सोसायटीत आयोजित विज्ञान कार्यशाळेत ते बोलत होते.

नाशिक : मुलांमध्ये लहानपणापासूनच विज्ञानाच्या प्रयोगांद्वारे वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करावा, त्यांचे बालसुलभ प्रश्न व शंकांचे वेळीच निरसन करावे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. डी. जी. कानेरे यांनी केले. गोखले एज्युकेशन सोसायटीत आयोजित विज्ञान कार्यशाळेत ते बोलत होते.  सायन्स पार्क, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि गोखले एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दिवसभर या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. कानेरे पुढे म्हणाले, विज्ञानाच्या प्रयोगांचा मुलांना लहानपणीच परिचय करून द्यावा म्हणजे मोठेपणी त्यांना त्यात विशेष आवड निर्माण होते. करिअर निवडीत त्याचा उपयोग होतो. कार्यशाळेचे उद्घाटन गोखले एज्युकेशन सोसायटीचे डॉ. मो. स. गोसावी व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. एचपीटीचे प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. आशिष चौरासिया यांनी आभार मानले. कार्यशाळेस महाविद्यालयातील प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष विज्ञान पदवीचे विद्यार्थी, पदव्युत्तरचे विद्यार्थी व शहरातील विविध शाळांमधील २५ विद्यार्थी उपस्थित होते. कार्यशाळेसाठी नॅशनल अकॅडमी आॅफ सायन्स इंडिया, महेश दाबक आदींचे सहकार्य लाभले.विविध प्रयोग सादरविज्ञान शिक्षकांनी विज्ञान शिकवण्यासाठी मजेशीर युक्त्यांचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी लाईफ सायन्स, फिजिक्स या विषयावर सायन्स पार्कच्या चमूतर्फे विविध प्रयोग करून दाखवण्यात आले.

टॅग्स :Studentविद्यार्थीscienceविज्ञान