पाटोदा : पाटोदा येथमागील वर्षी येथील श्रीराम गणेश मंडळाने गणेशोत्सव काळात बेटी बचाव बेटी पढाव यासारखे सामाजिक उपक्र म राबवून समाजामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलीस दलाने दखल घेत मंडळाला प्रोत्साहन देण्यासाठी तालुकास्तरीय आदर्श मंडळाचा द्वितीय पारितोषिक देवून गौरव करण्यात आला. नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी े केले. शांतता समतिीच्या बैठकीत केले. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच सूर्यभान नाईकवाडे े होते.यावेळी कैलास घोरपडे, पुंडलिक वरे,यांनी गावातील सामाजिक सालोख्याबाबत माहिती दिली.बैठकीस ,मच्छिंद्र पठाडे,संजीवकुमार मोरे,पोलीस पाटील मुजामील चौधरी,दहेगावचे पो.पाटील दत्तात्रय आहेर,सूर्यभान नाईकवाडे,पोपट धनवटे,अशोक मेंगाणे,उस्मान शेख,साहेबराव आहेर,संपत बोरनारे,जयंत केंगे.,गणेश बैरागी,लखन पगारे,पप्पू शेख,रवींद्र राजगुरू,संतोष भिसे,पंकज राजगुरू,संदीप गायकवाड,संदीप राजगुरू,गोकुळ राजगुरू,सागर राजगुरू,विलास पवार सनी वरे,प्रसाद राजगुरू,धनंजय पिंपरकर,आदींसह मंडळाचे कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.फोटो कॅप्शन :-पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांचे हस्ते तालुकास्तरीय द्वितीय क्र मांकाचा पुरस्कार स्विकारतांना श्रीराम गणेश मंडळाचे जयंत केंगे, पंकज राजगुरू,रवींद्र राजगुरू,
मागील वर्षाच्या विजेत्या मंडळाचा पारितोषिक देऊन गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 3:44 PM
पाटोदा : पाटोदा येथमागील वर्षी येथील श्रीराम गणेश मंडळाने गणेशोत्सव काळात बेटी बचाव बेटी पढाव यासारखे सामाजिक उपक्र म राबवून समाजामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलीस दलाने दखल घेत मंडळाला प्रोत्साहन देण्यासाठी तालुकास्तरीय आदर्श मंडळाचा द्वितीय पारितोषिक देवून गौरव करण्यात आला.
ठळक मुद्देनियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी े केले. शांतता समतिीच्या बैठकीत केले. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच सूर्यभान नाईकवाडे े होते.