शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

गोदाकाठाला मुसळधार पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 10:31 PM

चांदोरी : गोदाकाठ परिसरात बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. या झालेल्या पावसाने शेतकरीराजा सुखावला आहे. गोदाकाठ भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतात पाणी साचले आहे.

ठळक मुद्देपाऊस जवळपास पंधरा दिवसापासून दडी मारून बसला होता

लोकमत न्यूज नेटवर्कचांदोरी : गोदाकाठ परिसरात बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. या झालेल्या पावसाने शेतकरीराजा सुखावला आहे. गोदाकाठ भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतात पाणी साचले आहे.जवळपास सलग दोन तास पावसाने जोरदार हजेरी लावले. तसेच नदी, नाले तुडुंब झाले आहे. यामुळे खरीप पिकांना हा पाऊस संजीवनी म्हणून आला असल्याने मत शेतकरी व्यक्त करत आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला व मृग नक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावली होती, मात्र त्या नंतर पाऊस जवळपास पंधरा दिवसापासून दडी मारून बसला होता तर कधी रिमझिम पाऊस होता.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणRainपाऊस