शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
2
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
3
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
4
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
5
अरे देवा! सलूनमध्ये 'फ्री हेड मसाज' पडला महागात; ३० वर्षीय तरुणाला आला स्ट्रोक अन्...
6
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 
7
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालात तुफान राडा, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून बॉडीगार्ड्ना चोप 
8
Jio New Recharge Plan! दररोज १० रुपयांत मिळणार २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगही; कोणता आहे प्लॅन?
9
“मविआ १८० जागा जिंकेल, फडणवीसांनी महायुतीचा विरोधी पक्षनेता ठरवावा”: बाळासाहेब थोरात
10
"देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा", सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री चंद्राबाबूंना झापले 
11
वर्षभरात अर्धी होतेय Smartphones ची किंमत; 'दिल मांगे मोअर'च्या नादात तुमचं मोठं नुकसान तर होत नाहीये ना?
12
अमेरिकेत जाणाऱ्यांसाठी खुशखबर! अमेरिकन दूतावास २.५ लाख अतिरिक्त व्हिसासाठी भेट देणार
13
फिल्मी क्वीनचा लक्झरी 'अंदाज'...! कंगना रणौतनं बंगला विकून काय केलं खरेदी? मोजले तब्बल 3 कोटी
14
जपानचे नवे पंतप्रधान चीनला शिकवणार धडा; नवा प्लॅन पाहून ड्रॅगनला बसणार धडकी!
15
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
16
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...
17
प्रसिद्ध अभिनेता झाला शेतकरी, घेतलं १.५ कोटींचं कर्ज; मुलाच्या शाळेबाहेर विकावी लागली भाजी
18
टेस्टमध्ये टी-२० तडका! रोहित-यशस्वी जोडीनं सेट केला 'फास्टर फिफ्टी'चा रेकॉर्ड
19
अमेरिकेचा सीरियावर 'एअरस्ट्राइक'! हल्ल्यात ISIS, अल कायदाच्या ३७ दहशतवाद्यांचा खात्मा
20
संतापजनक! वडिलांची हत्या करून मुलांनी घरातच पुरला मृतदेह; ३० वर्षांनी उघड झालं रहस्य

गोदावरी पेपर मिलच्या गोडाऊनला आग

By admin | Published: November 18, 2016 12:51 AM

गोदावरी पेपर मिलच्या गोडाऊनला आग

दिंडोरी : पेपर मिलच्या पुस्टा साठविलेल्या गोडाऊनला गुरूवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास आग लागली असून लाखो रु पयांचा कागद निर्मितीसाठी आणण्यात आलेल्या पुस्टा आगीत जाळला आहे. नुकसानीचा प्राथमिक अंदाज आलेला समजू शकला नाही. आगीचे कारण समजले नसले तरी कंपनीच्या स्थापनेपासुनच्या वीस वर्षात या कंपनीच्या गोडाऊन ला आग लागण्याची हि तिसरी वेळ आहे . आग का लागते व कश्यामुळे लागती हया याबाबत सध्या उलट सुलट चर्चा होत आहे. आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाचा एक बंब घटनास्थळी दाखलहोऊन आग विझविण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरु होते. मध्यतरीच्या काळात कंपनीच्या येणाऱ्या कच्या मालात तुकडे आडळले होते. तर कंपनीच्या सांडपाण्या मुळे शेतीच्या नुकसानीच्या अनेक तक्र ारी बरोबरच दुर्गंधीच्या समस्या अनेकदा नागरिकांनी केल्या मात्र आजपर्यंत कंपनीने सर्वच घटनाकडे सोयीचे दुर्लक्ष केल्याचेच दिसत आहे.