शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

गोपाळकृष्ण मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना

By admin | Published: October 29, 2016 12:01 AM

लासलगाव : आकर्षक रांगोळ्यांनी शोभायात्रेचे उत्स्फूर्त स्वागत

लासलगाव : येथील श्रीराम मंदिर ट्रस्टच्या वतीने श्रीकृष्णमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. याप्रसंगी दत्तमंदिर ते संपूर्ण लासलगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. त्याचबरोबर रस्त्यावर तसेच घरासमोर आकर्षक रांगोळ्यांनी यात्रेचे स्वागत करण्यात आले. संपूर्ण परिसर रांगोळ्यांनी सजलेला बघायला मिळाला.  शोभायात्रेत मोठ्या संख्येने भजनी मंडळ, महिला वर्ग आणि भाविकांनी उपस्थिती दर्शविली. यानंतर मंदिरात गणपती पूजन, प्रदक्षिणा, हवन, अग्निहोमाचे आयोजन करण्यात  आले. यात नऊ जोडप्यांनी सहभाग घेऊन सत्यनारायण पूजाविधी पार पडला.   यावेळीही मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी काशीनाथ महाराज मोरे आळंदीकर यांचा कीर्तनाचा कार्यक्र म झाला.  कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंचक्रोशीतील समस्त बांधवांनी  कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावून महाप्रसादाचा लाभ घेतला.याप्रसंगी श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बबन पाटील, कैलास पाटील, रवि होळकर, प्रकाश होळकर, विष्णुपंत निकम, सुरेश वडनेरे, चांगदेवदादा होळकर, अशोकदादा होळकर, संजय होळकर, धनंजय होळकर, युवराज पाटील, योगेश पाटील, गिरीश साबद्रा, विशाल पालवे, अशोक अग्निहोत्री, सुधीर झांबरे, गोपाळ भावसार, संदीप निकम, नवनीत पटेल, मनोज पटेल, अमित भावसार, सुरेश पिडीआर, प्रमोद पाटील आदि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.  कार्यक्र माला महालेबाबा तसेच भजनी मंडळ लासलगाव, ब्राह्मणगाव, पिंपळगाव नजीक, विंचूर, गुंजाळवाडी, कोटमगाव, टाकळी, हनुमाननगर, वाहेगाव, वाकी, धारणगाव, मरळगोई येथील भक्तांचे सहकार्य लाभले आहे. (वार्ताहर)