शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
2
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
5
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
6
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
7
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
8
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
9
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
10
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
11
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
12
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
13
नाशिकमध्ये येऊन गेले सर्वपक्षीय दिग्गज नेते; राष्ट्रीय नेतृत्वापासून सर्वोच्च नेत्यांच्या प्रचारसभा
14
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
NTPC Green Energy IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
17
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा
18
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
20
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?

नौकानयन खेळाडूंना शासनाकडून अर्थसहाय्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 8:35 PM

पिंपळगाव बसवंत : येथील नौकानयनच्या चार खेळाडूंची महाराष्ट्र राज्य क्रीडा विभागाने दखल घेत प्रत्येकी एक लाखांची मदत केली आहे.

ठळक मुद्देभारताकडून आठ खेळाडूंची निवड

पिंपळगाव बसवंत : येथील नौकानयनच्या चार खेळाडूंची महाराष्ट्र राज्य क्रीडा विभागाने दखल घेत प्रत्येकी एक लाखांची मदत केली आहे.नौकानयन स्पर्धेत २०१८ साली हंगेरी युरोप येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताकडून आठ खेळाडूंची निवड करण्यात आली होती. त्यात पिंपळगाव बसवंत महाविद्यालयाचे सुलतान देशमुख, सागर नागरे, रवींद्र कडाळे व सनी सोनवणे हे खेळाडू सहभागी झाले होते. या खेळाडूंना राज्य शासनाने प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत केली आहे. सध्या नाशिक जिल्ह्यातील २० खेळाडू नौकानयनचा सराव पिंपळगाव बसवंत, नाशिक, सायखेडा, विल्होळी आदी ठिकाणी करत असून त्यात १० मुलींचा समावेश आहे. या खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक व हेमंत पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे.फोटो- २८ पिंपळगाव नौकानयन

टॅग्स :nifadनिफाडNashikनाशिक