शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
3
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
4
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
5
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
6
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
8
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
9
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
10
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
12
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
13
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
14
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
15
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
16
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
17
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
18
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
19
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
20
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार

‘मिसा’ बंदीवानांबाबत सरकार कृतघ्न

By admin | Published: March 05, 2017 1:48 AM

नाशिक : देशात २६ जून १९७५ रोजी लादण्यात आलेल्या आणीबाणीच्या काळात मिसा कायद्यांतर्गत हजारो कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते.

 नाशिक : देशात २६ जून १९७५ रोजी लादण्यात आलेल्या आणीबाणीच्या काळात मिसा कायद्यांतर्गत हजारो कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. यात समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते, आनंदमार्गी व काही काँग्रेसमधील कार्यकर्त्यांसह लोकतंत्र सेनानी संघाच्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबांची आर्थिक स्थिती बिकट आहे. या काळात आणीबाणीला विरोध करून खऱ्या अर्थाने लोकशाहीची पुनर्स्थापना करणाऱ्या कार्यकर्त्यांप्रती सरकार कृतघ्न झाल्याचा आरोप अखिल भारतीय लोकतंत्र सेनानी संघाचे उपाध्यक्ष रवींद्र कासखेडीकर यांनी केला.शंकराचार्य संकुल येथील डॉ. कूर्तकोटी सभागृहातील अखिल भारतीय लोकतंत्र सेनानी संघाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश पांडे, राष्ट्रीय सचिव कोमल छेडा, राष्ट्रीय सचिव सुरेश अग्रवाल, सुरेंद्र द्विवेधी, एकनाथ शेटे, सुरेश सायखेडकर आदि उपस्थित होते. कासखेडीकर म्हणाले, सरकारची इच्छाशक्ती असेल तर आणीबाणीच्या काळात लोकशाहीसाठी लढणाऱ्या आणि जेलमध्ये जाणाऱ्या कार्यकर्त्यांना एका दिवसात योग्य मानसन्मानासह त्यांचा अधिकारही मिळू शकतो. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यात असा अधिकार मिसा बाधिताना मिळाला आहे. परंतु महाराष्ट्र राज्य सरकारच्या उदासीनतेमुळेच मिसा बाधितांना त्यांचा हक्क मिळालेला नाही.