शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पायाला दुखापत, दुबईत विमानातून उतरताना अपघात झाला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
6
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
7
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
8
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
9
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
11
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

ग्रामपंचायत सदस्यास वैमनस्यातून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2020 10:44 PM

घोटी : इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव-नांदडगाव ग्रामपंचायतीचे सदस्य उमेश खातळे यांना राजकीय वैमनस्यातून खुन्नस धरून नांदडगाव येथील चौघांनी रस्त्यात अडवून लाथाबुक्यांनी अमानुष मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या झटापटीत खातळे यांची चार तोळे सोन्याची चैन गहाळ झाली आहे.

ठळक मुद्देनांदडगाव : पाच संशयितांविरोधात गुन्हा

घोटी : इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव-नांदडगाव ग्रामपंचायतीचे सदस्य उमेश खातळे यांना राजकीय वैमनस्यातून खुन्नस धरून नांदडगाव येथील चौघांनी रस्त्यात अडवून लाथाबुक्यांनी अमानुष मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या झटापटीत खातळे यांची चार तोळे सोन्याची चैन गहाळ झाली आहे.याबाबत घोटी पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्टÑवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष व नांदडगाव सांजेगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य उमेश खातळे यांनी गावात विकासाची कामे हाती घेतली आहेत. मात्र गावातील राजकीय विरोधकांनी या विकासकामांना अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत उमेश जगन खातळे यांच्या फिर्यादीवरून घोटी पोलिसांनी पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राजकीय धुसफूसखातळे विकासकामांची पाहणी करण्यासाठी नांदडगाव येथे आले असताना मारुती मंदिराजवळ शंकर सदाशिव खातळे, योगेश सदाशिव, सदाशिव रामकृष्ण खातळे, गणेश सुरेश खातळे, संपत सुरेश खातळे या पाच जणांनी राजकीय वैमनस्यातून मारहाण केली. यावेळी झालेल्या झटापटीत चार तोळ्याची चैन गहाळ झाली. काही दिवसांपासून ही राजकीय धुसफूस सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे