शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

हरसूलच्या जलोथॉन स्पर्धेला मोठा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 1:49 AM

‘एक धाव पाण्यासाठी, पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन जल परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या जलोथॉन स्पर्धेत ५५० स्पर्धकांनी धाव घेतली. यावेळी १०० स्वयंसेवकांनीही या स्पर्धेसाठी सहभाग नोंदविला.

ठळक मुद्देएक धाव पाण्यासाठी : जल परिषदेची ग्रामीण भागात जनजागृती

पेठ : ‘एक धाव पाण्यासाठी, पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन जल परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या जलोथॉन स्पर्धेत ५५० स्पर्धकांनी धाव घेतली. यावेळी १०० स्वयंसेवकांनीही या स्पर्धेसाठी सहभाग नोंदविला.हरसूल येथे जल परिषदेच्या निमित्ताने जलोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा क्र ीडा अधिकारी रवींद्र नाईक, धावपटू कविता राऊत, साहेबराव पाटील, कामिनी केवट, हरसूल पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल टकले, शिक्षणविस्तार अधिकारी राज आहेर,रवींद्र भोये, प्राचार्य मोतीराम देशमुख, महेश तुंगार आदींच्या उपस्थितीत झेंडा दाखवून स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला.दोन गटांत झालेल्या जलोथॉन स्पर्धेत ५५० स्पर्धकांनी उपस्थिती नोंदवित धाव घेतली. हरसूल हा भाग खेळाडूंची खाण असल्याचे प्रतिपादन जिल्हा क्र ीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी केले.आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांच्या पावलावर पाऊल ठेवत धावपटू ताई बामणे, वर्षा चौधरी घडल्या आहेत. या भागातील खेळाडूंमधील अंगभूत कला, धाडसीवृत्ती ध्येय डोळ्यासमोर ठेवून विविध खेळामध्ये प्रावीण्य मिळवीत असल्याचे प्रतिपादन नाईक यांनी केले.स्पर्धेचा निकालमुलींचा लहान गट : सानिका चौधरी, रविना चौधरी, रिंकू चौधरी, ताई पवार, मनीषा कुंभार.च्मुले : अजय महाले, अनिल चौधरी, अनिल भोये, प्रवीण चौधरी, कांतीलाल आचारी.च्मोठा गट मुली : विनता भोबे,रेखा शिंगाडे,दुर्गा चौधरी,सुशीला चौधरी,सरस्वती चौधरी.च्मुले : ज्ञानेश्वर पारधी, ज्ञानेश्वर निबारे, भागीनाथ पवार, सुरेश चौधरी, संदीप चौधरी, मुकेश पवार.च्या स्पर्धेसाठी जल परिषदच्या १०० स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धा यशस्वीतेसाठी जल परिषद स्वयंसेवक, ग्रामस्थ यांनी प्रयत्न केले.

टॅग्स :Nashikनाशिकwater shortageपाणीकपात