शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

तक्रार निवारण समित्यांना अधिकारांची माहितीच नाही

By admin | Published: June 20, 2017 6:17 PM

विजया रहाटकर : महिलांचे लैंगिक छळ संरक्षण कायदा अंमलबजाणी प्रशिक्षण कार्यशाळेत व्यक्त केली खंत

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम-२०१३च्या अंमलबजावणीसाठी विविध सरकारी व निमसरकारी कार्यालयांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या अंतर्गत महिलांचे लैंगिक छळ तक्रार निवारण समित्यांच्या सदस्य व अध्यक्ष यांना समितीला असलेल्या अधिकारांची पूर्णपणे माहितीच नसल्याने महिलांबाबतीत छळवणुकीचे प्रकार घडत असताना त्यांना या विशाखा समित्या न्याय मिळवून देऊ शकत नसल्याची खंत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी व्यक्त केली. नाशिकमध्ये कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक विभागातील सुमारे ९०० शासकीय व निमशासकीय आस्थापनांच्या कार्यालयांतील ‘महिला तक्रार निवारण समित्यांचे सक्षमीकरण’ व कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम-२०१३च्या अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे मंगळवारी (दि.२०) उद्घाटन झाले. यावेळी त्या बोलत होत्या.