शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
3
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
4
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
5
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
6
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
7
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
8
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
9
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
10
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
11
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
12
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
13
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
14
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
15
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
16
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
17
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
18
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
19
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
20
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले

नाकाबंदीत आढळला मजुरांचा जत्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 5:24 PM

लॉकडाउनमुळे जागोजागी अडकून पडलेल्या परप्रांतीय मजुरांना घराची ओढ लागली असून ते गटागटाने घराच्या दिशेने निघाले आहेत. असाच एक जत्था ट्रकने येत असताना तालुक्यातील पिंपळगाव जलाल टोलनाक्याजवळ नाकाबंदी सुरू असताना पोलिसांना आढळून आला. सेवाभावी संस्थेच्या वतीने पाणी व भोजनाची पाकिटे देऊन पोलिसांनी त्यांना माघारी पाठविले.

येवला : लॉकडाउनमुळे जागोजागी अडकून पडलेल्या परप्रांतीय मजुरांना घराची ओढ लागली असून ते गटागटाने घराच्या दिशेने निघाले आहेत. असाच एक जत्था ट्रकने येत असताना तालुक्यातील पिंपळगाव जलाल टोलनाक्याजवळ नाकाबंदी सुरू असताना पोलिसांना आढळून आला. सेवाभावी संस्थेच्या वतीने पाणी व भोजनाची पाकिटे देऊन पोलिसांनी त्यांना माघारी पाठविले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन व संचारबंदी असल्याने सर्व बाजारपेठा, छोटे-मोठे उद्योग व्यवसाय बंद पडले आहेत. परिणामी बेरोजगार कष्टकरी, मजूरांची मोठी फौज आपल्या घराकडे परतण्यासाठी मिळेल त्या मार्गाचा अवलंब करीत आहे. काहींनी तर साधन सुविधा नसल्याने पायपीट करत मार्गक्र मण करण्याचा मार्ग पत्करला आहे. कष्टकरी, मजूरांचे घराकडे परतणारे हे जथ्थे थांबायला आजही तयार नाहीत. गुरूवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास तालुक्यातील पिंपळगाव जलाल टोलनाक्याजवळ चाकणहून उत्तरप्रदेशकडे ट्रकने जाणाऱ्या मजूरांचा जथ्था पोलिसांना नाकाबंदीत आढळला. याबरोबरच काही पायी प्रवासीही होते. ट्रकमध्ये सुमारे शंभर मजूर होते. या मजूरांबाबत सोशल फोरमला माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी पिण्याचे पाणी व भोजनाची पाकीटे दिली त्यानंतर पोलिसांकडून त्यांना परत पाठविण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी