शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 6:19 PM

त्रंबकेश्वर : हरसूल येथे बांबू लागवडीविषयी शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन करण्यात आले. बांबूपासून सीएनजी गॅस निर्मिती व बांबूचे अनेक फायदे यावेळी सांगण्यात आले.

ठळक मुद्देसरासरी चारशे एकरवर बांबू व गवत लागवड करण्यात येणार

त्रंबकेश्वर : हरसूल येथे बांबू लागवडीविषयी शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन करण्यात आले. बांबूपासून सीएनजी गॅस निर्मिती व बांबूचे अनेक फायदे यावेळी सांगण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार हिरामण खोसकर उपस्थित होते. यावेळी भय्यासाहेब विसावे यांनी शेतकर्‍यांना बांबू लागवडीविषयी माहिती देऊन या योजनेसाठी केंद्र सरकार व कंपनी सहकार्य करणार असून, या प्रकल्पासाठी सरासरी चारशे एकरवर बांबू व गवत लागवड करण्यात येणार असल्याचे सांगितले.              या कार्यक्रमाला हरसूलच्या सरपंच सविता गावित, उपसरपंच नितीन देवरगावकर, मनोहर चौधरी, बी किसान कंपनीचे शैलेश जैन, मंगळू निंबारे, मधुकर पखाने, वामण कपडे, नवसू खिरारी, गंगाराम लहारे, शंकर पाटील, शिवराम चौधरी, सरपंच भगवान बेंडकोळी, विठ्ठल मौळे, अरूण महाले उपस्थित होते.

टॅग्स :Bambu Gardenबांबू गार्डनFarmerशेतकरी