ठळक मुद्देपालकांनी दिव्यांगविद्यार्थ्यांच्यासर्वांगीण विकासासाठी सजग रहावे असे आवाहन दिंडोरी पंचायत समितीचे विशेष तज्ञ ज्ञानेश्वर क्षीरसागर यांनी केले.दिंडोरी पंचायत समिती येथे पालक प्रशिक्षण प्रसंगी मार्गदर्शन करतांना क्षीरसागर यांनी आवाहन केले. प्रास्ताविक दिंडोर
समाधान दाते यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळणाº्या सोयी सुविधा पालक शिक्षकांची भूमिका स्पष्ट केली. प्रत्येक विद्यार्थ्यांची गरज ही वेगळी असून त्यावर काय काय उपाययोजना केल्या जातात हे स्पष्ट केले. विविध तपासणी बाबत माहिती सांगितली. बसपास ष्ठढ्ढष्ठ कार्ड विषयी सांगितली.पूर्णिमा दीक्षित ,अश्विनी जाधव,रीना पवार यांनी पालकांना मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले.-