शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

गुलाबाई उत्सवात रंगल्या महिला

By admin | Published: September 30, 2016 1:24 AM

गुलाबाई उत्सवात रंगल्या महिला

मालेगाव : गाणी, मनोरंजक खेळ, स्पर्धांचे आयोजनसंगमेश्वर : ग्रामदैवत गुलाबाईच्या उत्सवाला परिसरात उधाण आले असून, महिलावर्ग या उत्सवात रंगून गेल्या आहेत.गणपती विसर्जनानंतर परिसरात ग्रामदैवत गुलाबाईची ठिकठिकाणी स्थापना करण्यात आली. महिलांनी गुलाबाई मंडळाची निर्मिती करून चौकाचौकात गुलाबाईच्या मूर्तीची विधिवत स्थापना केली आहे. संगमेश्वरातील नवा होळी चौक, गिते चाळ, वडगे गल्ली, जगताप गल्ली, पाटीलवाडा, ज्योतीनगर, पाटकिनारा, काकूबाईचा बाग आदि भागात महिला एकत्र येऊन यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदवित आहेत. रोज सकाळी गुलाबाईची आरती, विविध मनोरंजक खेळ, गाणी, प्रसाद वाटप यात रंगून गेल्या असल्याचे दिसत आहे. रात्री उशिरापर्यंत महिला व मुलीचा यात सहभाग लक्षणीय आहे. या खेळातून सांघिक वृत्ती वाढत असून, रोजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांना चांगला विरंगुळा मिळून त्यांच्यावरील कामाचा बोजातून त्यांना निखळ आनंदाची अनुभूती मिळत आहे. संगमेश्वर शिवाय कलेक्टरपट्टा, सटाणा नाका, नववसाहत, सोयगाव कॅम्प आदि भागात गुलाबाई उत्सव जोमात सुरू अहे. येत्या शुक्रवारी ठिकठिकाणी महाप्रसादाचे कार्यक्रम होऊन गुलाबाई उत्सवाची सांगता होणार आहे. (वार्ताहर)