पान टपरी, किरणा दुकानात सर्रास विक्र ी...पिंपळगाव बसवंत : सरकारने पर्यावरण व आरोग्य हिताकडे लक्ष देऊन काही ठोस निर्णय घेतले, आरोग्यास अपायकारक वस्तूच्या विक्र ीला बंदी घातली त्यातच म्हणजे गुटखा बंदी. पण हि बंदी खरंच झाली का? कि फक्त कागोदोपत्रीच झाल्याचे चित्र दिसते कारण गुटखा सर्रासपणे आजही विकला जातो.गुटखाबंदी झाली तर नाहीच पण फक्त त्याचे दर कडाडले..! मग हि शासनाची बंदी म्हणावी कि, पैसे कमावण्याची संधी हे तर न सुटणारे कोडेच आहे.
गुटख्याची बंदी फक्त कागोदोपत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 5:42 PM