शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

एचएएल सोसायटी : गैरप्रकार करणार्‍यांवर मेहेरनजर

By admin | Published: May 19, 2014 12:00 AM

आरोप : सहकार खात्याकडून मिळतेय अभय

आरोप : सहकार खात्याकडून मिळतेय अभयनाशिक : ओझर टाऊनशिप येथील एचएएल एम्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटीत सन २००१ ते २०१३ या कालावधीत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी सुमारे ५५ कोटींचा गैरव्यवहार करणार्‍या माजी संचालकांना सहकार खाते पाठीशी घालत असल्याचा आरोप तक्रारकर्ते प्रवीण तिदमे यांनी केला आहे. एचएएल क्रेडिट सोसायटीतील गैरव्यवहार प्रकरणी येथील सभासदांनी लढा पुकारला होता. त्यानुसार फेर लेखापरीक्षण अहवालानुसार ५५ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर संशयित संचालक आणि कर्मचार्‍यांवर जलद कारवाई होणे अपेक्षित असतानाही सहकार खात्याकडून नरमाईची भूमिका घेतली जात असल्याचा आरोप तिदमे यांनी केला आहे. सन २०१० पासून संस्थेचे पाच हजार सभासद आणि कृती समिती या गैरव्यवहारांचा पाठपुरावा करीत आहे. संस्था डबघाईस आणणार्‍या व्यक्तींवर कारवाई होत नसल्याने संस्थेचे आणि सभासदांचे अतोनात नुकसान होत असून, संबंधित संस्थाचालकांना कोणतीही सूट, सवलत, स्थगिती देऊ नये, असेही निवेदनात म्हटले आहे. या संचालकांनी मालमत्ता विक्री, गहाण, हस्तांतरित होऊ नये यासाठी त्वरित आदेश काढावेत, संशयित संचालक आणि त्यांच्या नातलगांची चौकशी व्हावी, त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, येत्या २ जूनपासून सभासद विभागीय सहनिबंधक कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)